लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

व्हीआयपी शहरात असताना कपिलनगरात गोळीबार; सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | miscreants open fire at Kapil Nagar area of nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्हीआयपी शहरात असताना कपिलनगरात गोळीबार; सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

ही घटना जुन्या वादातून घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ...

महाराष्ट्राला लागलेला शनी दूर व्हावा, राणा दाम्पत्याचे हनुमान चालीसा पठण; मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा - Marathi News | navneet rana comment on cm uddhav thackeray amid hanuman chalisa row | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्राला लागलेला शनी दूर व्हावा, राणा दाम्पत्याचे हनुमान चालीसा पठण; मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

Hanuman Chalisa row : महाराष्ट्राला लागलेला शनी दूर झाली पाहिजे आणि त्यासाठी आज आम्ही हनुमान चालीसा पठण करत आहोत, असे नवनीत राणा म्हणाल्या. ...

'तिचा' हरविलेला पती पोलिसांनी कागदावरच शोधला! - Marathi News | man missing from 6 years but police records mentioned him return | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'तिचा' हरविलेला पती पोलिसांनी कागदावरच शोधला!

नरेश परत आले नसताना पोलिसांनी परत आल्याची नोंद पोलीस ठाण्यात केली कशी, असा दीपालीचा प्रश्न आहे. तत्कालीन ठाणेदारांनी केस पेंडिंग राहू नये म्हणून खोटी माहिती लिहिली असल्याचा आरोप तिने केला आहे. ...

नवनीत राणांनी पुस्तक न पाहता हनुमान चालीसा म्हणून दाखवावी; आम्ही शुद्ध भावनेने.. राष्ट्रवादीचे आव्हान - Marathi News | ncp challenges navneet rana to Read Hanuman Chalisa without looking at the book | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवनीत राणांनी पुस्तक न पाहता हनुमान चालीसा म्हणून दाखवावी; आम्ही शुद्ध भावनेने.. राष्ट्रवादीचे आव्हान

Hanuman Chalisa row : उद्या दुपारी नवनीत राणा या राम नगरातील हनुमान मंदिरात हुनुमान चालीसा पठण करणार आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही हनुमान चालीसा व सुंदर कांड पठण करणार आहेत. ...

गंगा-जमुनात वारागनांचा आनंदोत्सव; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत - Marathi News | Supreme Court recognize sex work as a ‘profession’; celebration at nagpur ganga jamuna red light area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गंगा-जमुनात वारागनांचा आनंदोत्सव; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात निर्वाळा दिला. त्याचे जोरदार स्वागत शुक्रवारी वारांगनांच्या वस्तीमध्ये करण्यात आले. ज्वाला धोटे यांच्या नेतृत्वात गुलाल उधळून आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.  ...

Nitin Gadkari's Birthday : वाढदिवसानिमित्त नितीन गडकरींनी केला 'हा' खास संकल्प - Marathi News | Nitin Gadkari's resolution on the occasion of his birthday To Contribute In Mission Amrit Sarovar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nitin Gadkari's Birthday : वाढदिवसानिमित्त नितीन गडकरींनी केला 'हा' खास संकल्प

Nitin Gadkari's Birthday : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज वाढदिवस आहे. देशभरातील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. वाढदिवसानिमित्त त्यांनी एक खास संकल्प केला आहे. ...

दुषित रक्तामुळे चार मुलांना एचआयव्हीची लागण, एकाचा मृत्यू; चौकशीसाठी समिती गठीत - Marathi News | Four children infected with HIV due to contaminated blood, one dies; Establishment of a committee for inquiry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुषित रक्तामुळे चार मुलांना एचआयव्हीची लागण, एकाचा मृत्यू; चौकशीसाठी समिती गठीत

ही मुलं थॅलेसेमिया आजाराने ग्रसित होती. त्यांना कुठल्यातरी रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीची लागण झाली व यात एका मुलाचा मृत्यू झाला. ...

सीसीटीव्ही काढण्यासाठी जी. एन. साईबाबाचे तुरुंगात उपोषण; चार दिवसानंतर प्रकृती खालावली - Marathi News | GN Saibaba was on hunger strike to get CCTV removed from jail cell | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीसीटीव्ही काढण्यासाठी जी. एन. साईबाबाचे तुरुंगात उपोषण; चार दिवसानंतर प्रकृती खालावली

साईबाबा याने सीसीटीव्हीच्या मुद्द्यावरून नागपूर मध्यवर्ती कारागृहात चार दिवस उपोषण केले. अंडा सेलसमोरील सीसीटीव्ही काढावा, ही त्याची प्रमुख मागणी होती. प्रकृती खालावल्यामुळे त्याच्यावर कारागृहातच उपचार सुरू आहेत. ...