लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

Navratri 2022 : काेराडी मंदिर गर्भगृह भाविकांसाठी २२ तास खुले - Marathi News | Ashwin Navratri Festival 2022 : Koradi Temple sanctum sanctorum open 22 hours for devotees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Navratri 2022 : काेराडी मंदिर गर्भगृह भाविकांसाठी २२ तास खुले

उत्सव काळात भाविकांची मांदियाळी ...

विधान भवनाच्या विस्तारीकरणासाठी तीन जागांचा पर्याय; येत्या बैठकीत होणार चर्चा - Marathi News | three option for adjoining land to be acquired for Vidhan Bhavan expansion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधान भवनाच्या विस्तारीकरणासाठी तीन जागांचा पर्याय; येत्या बैठकीत होणार चर्चा

प्रशासन करणार प्रस्ताव तयार ...

गुंतवणुकीच्या नावाखाली दिव्यांग महिलेसह नातेवाईकांना ४५ लाखांचा गंडा; ५ जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | 45 lakh fraud by pretending to invest in the bank; A case has been registered against five | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुंतवणुकीच्या नावाखाली दिव्यांग महिलेसह नातेवाईकांना ४५ लाखांचा गंडा; ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

'एचडीएफसी' बँकेत व्यवस्थापक असल्याची बतावणी ...

Nagpur | मुलांच्या चोरीच्या अफवांवर पोलिसांच्या १५ पथकांचा ‘वॉच’ - Marathi News | 15 teams of police rush to squash 'kidnapping' rumours in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | मुलांच्या चोरीच्या अफवांवर पोलिसांच्या १५ पथकांचा ‘वॉच’

पोलीस त्वरित कारवाई करणार : २४ तास हेल्पलाइन राहणार; पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये ...

नवरात्रीच्या नवदुर्गा : नवतेजाने झळाळत निघाल्या ‘वुमेन ऑन व्हिल’! - Marathi News | Navdurga of Navratri: 'Women on Wheel' is blazing with newness | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवरात्रीच्या नवदुर्गा : नवतेजाने झळाळत निघाल्या ‘वुमेन ऑन व्हिल’!

नारी शक्तीवर प्रकाशझोत टाकण्यासाठी नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून नऊ दिवस नऊ क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांची ओळख ‘लोकमत’ वाचकांना करून देत आहोत. ...

सोशल मिडियाचा गैरवापर; पोलिसांचे 'प्रोफाईल’ नियमित तपासण्याचे फर्माण - Marathi News | misuse of social media; Order to check profile of police regularly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोशल मिडियाचा गैरवापर; पोलिसांचे 'प्रोफाईल’ नियमित तपासण्याचे फर्माण

पोलीस महासंचालनालयातून त्या घटनेची गंभीर दखल ...

..म्हणून दक्षिण-पश्चिमच्या माजी नगरसेवकांना ५० टक्के पेक्षा कमी गुण; गडकरींनी सुनावले खडेबोल - Marathi News | Less than 50 percent marks for ex-corporators in nagpur; Nitin Gadkari spoke harshly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :..म्हणून दक्षिण-पश्चिमच्या माजी नगरसेवकांना ५० टक्के पेक्षा कमी गुण; गडकरींनी सुनावले खडेबोल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दिव्यांगाना साहित्य वाटप ...

'समृद्धी'नंतर आता फडणवीसांचा नवा 'ड्रीम प्रोजेक्ट', नागपूर-गोवा हायवेसाठी प्रयत्नशील, अख्खा प्लानच सांगितला... - Marathi News | After Samruddhi highway now devendra fadnavis new dream project Nagpur Goa highway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'समृद्धी'नंतर आता फडणवीसांचा नवा 'ड्रीम प्रोजेक्ट', नागपूर-गोवा हायवेचा अख्खा प्लानच सांगितला...

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासारखाच नागपूर ते गोवा महामार्ग तयार करण्याचा मानस असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलं आहे. ...