लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपूरमधील 'रस्त्यांची रांगोळी', राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीसांना लगावला टोला - Marathi News | 'Rangoli of streets' in Nagpur, NCP slams Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपूरमधील 'रस्त्यांची रांगोळी', राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीसांना लगावला टोला

NCP slams Devendra Fadnavis: मुंबई खड्ड्यांबाबत मुख्यमंत्री योजना जाहीर करतात मग फडणवीसांच्या नागपूरकडे का दुर्लक्ष करता असा सवालही राष्ट्रवादीने ट्वीटच्या माध्यमातून केला आहे. ...

अबब...सहा हजार किलोच्या कढईत बनला विक्रमी चिवडा, विष्णू मनोहरांचा जागतिक खाद्य दिनानिमित्त आगळावेगळा उपक्रम - Marathi News | A record Chivda made in a 6000 kg pan, Vishnu Manohar's next initiative on the occasion of World Food Day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अबब...सहा हजार किलोच्या कढईत बनला विक्रमी चिवडा, विष्णू मनोहर यांची कामगिरी

Vishnu Manohar: प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी खास पद्धतीने चिवडा बनविला. जागतिक खाद्य दिनानिमित्त या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सहा हजार किलोच्या कढईत तयार केलेला चिवडा नक्कीच विश्वविक्रमी ठरला. ...

नेते अन् अधिकारीच करतात रेती घाटांचा काळाबाजार; देवेंद्र फडणवीसांचा आरोप  - Marathi News | black market of the sand ghats is done by leaders and officials big allegation of dcm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेते अन् अधिकारीच करतात रेती घाटांचा काळाबाजार; देवेंद्र फडणवीसांचा आरोप 

राज्याच्या नवीन खाण धोरणाची घोषणा २६ जानेवारीआधी करण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

सालई येथील मुख्याध्यापकाचा अपघाती मृत्यू; ट्रकची माेटरसायकलला धडक, नवेगाव शिवारातील घटना - Marathi News | accidental death of principal in salai truck collided with a motorcycle an incident in navegaon shivar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सालई येथील मुख्याध्यापकाचा अपघाती मृत्यू; ट्रकची माेटरसायकलला धडक, नवेगाव शिवारातील घटना

भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या मुख्याध्यापकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ...

Nagpur | काँग्रेसच्या तंबूतून कंभाले, कवरे, मानकर गायब; कळमेश्वरजवळील फार्म हाऊसवर मुक्काम - Marathi News | Nagpur ZP | Nana Kambhale, Pritam Kawre and Medha mankar are missing from congress tent; Stay at a farm house near Kalameshwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | काँग्रेसच्या तंबूतून कंभाले, कवरे, मानकर गायब; कळमेश्वरजवळील फार्म हाऊसवर मुक्काम

३८ सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा ...

नागपूर जिप अध्यक्ष निवडणूक : चंद्रकांत हंडोरे करणार काँग्रेस सदस्यांशी ‘वन टू वन’ चर्चा - Marathi News | Nagpur ZP President Election: Chandrakant Handore will hold 'one to one' discussion with Congress members | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिप अध्यक्ष निवडणूक : चंद्रकांत हंडोरे करणार काँग्रेस सदस्यांशी ‘वन टू वन’ चर्चा

प्रदेश काँग्रेसने मागविला अहवाल ...

Nagpur | आता शहरातील गटारांची यांत्रिक साफसफाई; दाखल झाले तीन रोबोट - Marathi News | NMC to deploy hi-tech robots for cleaning gutters in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | आता शहरातील गटारांची यांत्रिक साफसफाई; दाखल झाले तीन रोबोट

या प्रकल्पावर स्मार्ट सिटी व मनपा मिळून काम करीत आहे. ...

महाराष्ट्राचे नवे खनिकर्म धोरण २६ जानेवारीपूर्वी लागू करणार - देवेंद्र फडणवीस  - Marathi News | Maharashtra's new mining policy will be implemented before January 26 says Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्राचे नवे खनिकर्म धोरण २६ जानेवारीपूर्वी लागू करणार - देवेंद्र फडणवीस 

'मिनकॉन'च्या विचारमंथनातून पुढे येणाऱ्या सर्व प्रस्तावांवर प्रसंगी मुख्यमंत्र्यांसोबत बोलून सकारात्मक तोडगा काढण्यात येईल. ...