लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

मुंबई-हावडा मेलच्या कोचखाली हॉट एक्सेल, ठिकठिकाणी ट्रेन रेंगाळली; नागपुरात सात तास विलंबाने पोहचली - Marathi News | Hot axle under coach of Mumbai-Howrah mail, Reached Nagpur seven hours late | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबई-हावडा मेलच्या कोचखाली हॉट एक्सेल, ठिकठिकाणी ट्रेन रेंगाळली; नागपुरात सात तास विलंबाने पोहचली

त्याचप्रमाणे तांत्रिक अडचणीमुळे मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेससुद्धा ६ तास विलंबाने नागपुरात पोहचली. परिणामी नागपुरातून मुंबईकडे जाणारी विदर्भ एक्स्प्रेसही विलंबाने निघाली. यामुळे प्रवाशांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ...

ओव्हरटेक करताना कार बसवर धडकली; एकाचा मृत्यू, सहा जखमी - Marathi News | A car hit a bus while overtaking; One dead, six injured in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओव्हरटेक करताना कार बसवर धडकली; एकाचा मृत्यू, सहा जखमी

धडक लागताच बस व कार रोडच्या खाली उतरली. यात अनिकेतचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर बस व कारमधील प्रत्येकी तिघे, असे सहा जण जखमी झाले. ...

३५ कोटींचे फसवणूक प्रकरण; तिसऱ्या आरोपीला अखेर अटक - Marathi News | Nagpur | The third accused who cheated 35 crores by showing the lure of refund, arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३५ कोटींचे फसवणूक प्रकरण; तिसऱ्या आरोपीला अखेर अटक

परतावा न देता कंपन्याच केल्या बंद; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई ...

सुट्यांमध्ये चोरांचीच ‘दिवाळी’; महिनाभरात ६१ घटनांची नोंद - Marathi News | Thieves' 'Diwali' among holidays; 61 incidents recorded in nagpur during the month | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुट्यांमध्ये चोरांचीच ‘दिवाळी’; महिनाभरात ६१ घटनांची नोंद

२७ टक्क्यांनी वाढल्या घरफोड्या; ६५ टक्के गुन्ह्यांत आरोपींचा शोधच नाही ...

गावागावात दाखविणार ‘भारत जोडो’चे थेट प्रक्षेपण; जिल्ह्यात फिरणार सहा रथ - Marathi News | Live broadcast of 'Bharat Jodo' to be shown in villages; Six chariots will move in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गावागावात दाखविणार ‘भारत जोडो’चे थेट प्रक्षेपण; जिल्ह्यात फिरणार सहा रथ

नागपूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते १८ नोव्हेंबरला अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील पदयात्रेत होणार सहभागी ...

चोरट्या महिलांची टोळी जेरबंद, गर्दीचा लाभ उठवत मारत होत्या हात - Marathi News | A gang of thieving women were jailed, taking advantage of the crowd and beating hands | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चोरट्या महिलांची टोळी जेरबंद, गर्दीचा लाभ उठवत मारत होत्या हात

चार जणींचा समावेश, रेल्वे पोलिसांकडून चाैकशी ...

रेती वाहतुकीच्या ट्रॅक्टरने घेतला चिमुकलीचा जीव; चार जण जखमी - Marathi News | a 5 year old girl died and 4 people injured in sand transport tractor-auto collision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेती वाहतुकीच्या ट्रॅक्टरने घेतला चिमुकलीचा जीव; चार जण जखमी

धर्मापुरी शिवारात ऑटाेला धडक ...

भिंतीच्या वादातून महिलेचा खून, पतीस मारहाण; रामटेक तालुक्यातील घटना - Marathi News | Woman killed, husband beaten over wall dispute in ramtek tehsil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भिंतीच्या वादातून महिलेचा खून, पतीस मारहाण; रामटेक तालुक्यातील घटना

डाेंगरी येथील घटना; आराेपीस अटक ...