इंदूर पुरी एक्सप्रेस येथील रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक ३ वर आज रात्री नेहमीप्रमाणे आली. रात्री ८.१० च्या सुमारास ती निघण्याच्या तयारीत असताना एसी थर्ड कोच - बी ८ च्या चाकातून घर्षणाच्या वेळी निघणाऱ्या आगीच्या सुक्ष्म ठिणग्या आणि धूर निघताना दिसला. ...
धीरेंद्र शास्त्री म्हणाले, आरोप करणारे लोक संकुचित मानसिकतेचे आहेत. आम्ही केवळ 7 दिवसांचीच कथा करतो. आम्ही आपली समस्या सोडवू, असा दावा कधीही करत नाही. ...