लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

"जोवर कायदा होत नाही, तोवर प्रत्येक सनातनी व्यक्तीने 5-6 मुलांना जन्माला घालावे;" देवकीनंदन ठाकुर म्हणाले... - Marathi News | until population control law comes every sanatani should do 5 to 6 children says devkinandan thakur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जोवर कायदा होत नाही, तोवर प्रत्येक सनातनी व्यक्तीने 5-6 मुलांना जन्माला घालावे;" देवकीनंदन ठाकुर म्हणाले...

"4 बायका आणि 40 मुलांसारख्या प्रकरणांवर कुणीही बोलत नाही. स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठे आक्रमण सनातन धर्मावरच झाले आहे." ...

आमदार विकास ठाकरे नागपूर विद्यापीठाच्या सिनेटवर - Marathi News | MLA Vikas Thackeray on Senate of Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमदार विकास ठाकरे नागपूर विद्यापीठाच्या सिनेटवर

विधिमंडळ सचिवालयाद्वारे पत्र जारी ...

कंत्राटाचे आमिष दाखवून १४ लाखांचा गंडा - Marathi News | Extortion of 14 lakhs by showing the lure of the contract | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कंत्राटाचे आमिष दाखवून १४ लाखांचा गंडा

आरोपीविरोधात गुन्हा दाखल ...

सैतवाळ जैन समाजाचे १५-१६ एप्रिलला नागपुरात राष्ट्रीय महाअधिवेशन - Marathi News | National Convention of Saitwal Jain Samaj to be held on April 15-16 at Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सैतवाळ जैन समाजाचे १५-१६ एप्रिलला नागपुरात राष्ट्रीय महाअधिवेशन

तयारीच्या अनुषंगाने पार पडली सभा ...

पत्नीची कुऱ्हाडीने हत्या करून पतीची आत्महत्या; नागपूर जिल्ह्यातील थरारक घटना - Marathi News | Husband commits suicide after killing his wife with an axe in ramtek tehsil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्नीची कुऱ्हाडीने हत्या करून पतीची आत्महत्या; नागपूर जिल्ह्यातील थरारक घटना

आमडी येथील घटना : हत्येचे कारण अस्पष्ट ...

नागपूर विमानतळावर गो एअरच्या कॅबिन टॉयलेटमधून तब्बल ४० लाखांचे सोने जप्त - Marathi News | 40 lakh gold seized from Go Air cabin toilet at Nagpur airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विमानतळावर गो एअरच्या कॅबिन टॉयलेटमधून तब्बल ४० लाखांचे सोने जप्त

तस्करीचा प्रयत्न उधळला : सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटची कारवाई ...

अमित शाह दीक्षाभूमी व स्मृती मंदिरात नतमस्तक - Marathi News | Home Minister Amit Shah's visit to Deekshabhoomi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमित शाह दीक्षाभूमी व स्मृती मंदिरात नतमस्तक

Nagpur News केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी सकाळी दीक्षाभूमीला भेट देऊन तथागत गाैतम बुद्ध व भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यानंतर त्यांनी रेशीमबाग येथील स्मृती मंदिराला भेट दिली. ...

‘लोकमत’ नागपूर आवृत्तीचा सुवर्णमहोत्सव व जवाहरलाल दर्डा जन्मशताब्दी महासोहळा - Marathi News | Golden Jubilee of 'Lokmat' Nagpur Edition and Jawaharlal Darda Birth Centenary Celebration Today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘लोकमत’ नागपूर आवृत्तीचा सुवर्णमहोत्सव व जवाहरलाल दर्डा जन्मशताब्दी महासोहळा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नागपुरात जल्लोषात स्वागत ...