लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

आर्थिक कोंडी टाळण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांकडून सुट्यांचे समर्पण - Marathi News | Surrender of holidays by ST employees to avoid financial crisis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आर्थिक कोंडी टाळण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांकडून सुट्यांचे समर्पण

५० टक्के रजा विकण्याची मुभा : रजेच्या मोबदल्यात मिळतो आर्थिक लाभ ...

मातृदिन विशेष : माझ्यातील ‘आई’ जागी झाली, अन्...; कचराकुंडीतून आलेल्या आवाजाने मातृहृदयाचे अंतस्थ पदर उलगडले  - Marathi News | Mother's Day Special The 'mother' in me woke up, and The sound that came from the dustbin revealed the inner layers of the mother's heart | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मातृदिन विशेष : माझ्यातील ‘आई’ जागी झाली, अन्...; कचराकुंडीतून आलेल्या आवाजाने मातृहृदयाचे अंतस्थ पदर उलगडले 

पोलिसांना विनंती करून व कायद्याची पूर्तता करून मी त्या मुलीला घरी आणलं. आज ती एमबीए अभ्यासक्रम करत आहे.  ...

Nagpur: कर्नाटकात हनुमानाने भाजपवर गदा फिरवली, शहर काँग्रेसचा देवडिया भवनासमोर जल्लोष - Marathi News | karnataka: Hanuman swings mace at BJP in Karnataka, City Congress cheers in front of Devadia Bhavan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्नाटकात हनुमानाने भाजपवर गदा फिरवली, शहर काँग्रेसचा देवडिया भवनासमोर जल्लोष

Nagpur: कर्नाटकमध्ये मोठा विजय प्राप्त करीत काँग्रेसने सत्ता काबीज केली. भाजपने या निवडणुकीत हनुमंताच्या नावाचा वापर करीत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. पण आलेला निकाल पाहता हनुमानाने भाजपवरच गदा फिरली आहे. ...

नागपूरचा पारा ४२ अंशावर! अकाेला सर्वाधिक ४४.५ डिग्री ,रात्रीची घसरण कायम - Marathi News | Nagpur's mercury at 42 degrees Akola highest 44.5 degrees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचा पारा ४२ अंशावर! अकाेला सर्वाधिक ४४.५ डिग्री ,रात्रीची घसरण कायम

नागपूरचाही पारा हळूहळू वाढत ४२ अंशावर पाेहचला आहे. ...

Nagpur: भांडणात मध्यस्थी करणाऱ्या बार मॅनेजरच्याच डोक्यात फोडला काचेचा ग्लास - Marathi News | Nagpur: A bar manager who intervened in a fight was smashed in the head by a glass | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भांडणात मध्यस्थी करणाऱ्या बार मॅनेजरच्याच डोक्यात फोडला काचेचा ग्लास

Nagpur News: दोन ग्राहकांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एका बार व्यवस्थापकालाच त्यांनी बेदम मारहाण करत डोक्यावर काचेचा ग्लास फोडला. यात संबंधित मॅनेजर जखमी झाला आहे. ...

एकाच्या बदलीवर दुसऱ्याचा आक्षेप! जिल्हा परिषदेत समुपदेशनाने सर्वसाधारण बदल्या - Marathi News | Another's objection to the transfer of one! General transfers by counseling in Zilla Parishad in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकाच्या बदलीवर दुसऱ्याचा आक्षेप! जिल्हा परिषदेत समुपदेशनाने सर्वसाधारण बदल्या

गेल्या मंगळवारी बदल्यांची प्रक्रीया सुरू झाली. तीन दिवसात १२३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या समुपदेशाने करण्यात आल्या.  ...

नागपूरमध्ये सीसीटीव्हीमुळे अट्टल वाहनचोर झाला गजाआड - Marathi News | In Nagpur, a staunch car thief was arrested due to CCTV | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये सीसीटीव्हीमुळे अट्टल वाहनचोर झाला गजाआड

दोन दिवसांअगोदर धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यशवंत स्टेडियमजवळून चंद्रशेखर तेलगोटे यांची दुचाकी चोरी गेली होती. ...

चलो बुलावा आया है... रेल्वेचं वैष्णो देवी दर्शन पॅकेज, कमी खर्चात सुंदर पर्यटन - Marathi News | Chalo Bulawa Aya Hai... Vaishno Devi Darshan Package of Railways, Beautiful Tourism at Low Cost by IRCTC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चलो बुलावा आया है... रेल्वेचं वैष्णो देवी दर्शन पॅकेज, कमी खर्चात सुंदर पर्यटन

आयआरसीटीसीने ८ दिवासांचे वैष्णो देवी पॅकेज आणलं आहे ...