लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपूरमध्ये मोबाईलचे दुकान फोडणारे आरोपी गजाआड - Marathi News | Accused who broke mobile shop in Nagpur arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये मोबाईलचे दुकान फोडणारे आरोपी गजाआड

३ जुलैच्या रात्री अश्वीन वाघमारे (३५) यांचे जवाहरनगर येथील मोबाईलचे दुकान चोरट्यांनी फोडले व त्यातून २.५५ लाखांचे २४ मोबाईल लंपास केले. ...

"जीएसटी भरण्याचा एमआयडीसीच्या आदेशाचे पालन करणार नाही" - Marathi News | Will not comply with MIDC order to pay GST | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"जीएसटी भरण्याचा एमआयडीसीच्या आदेशाचे पालन करणार नाही"

एमआयडीसीचे जीएसटी भरण्याचे आदेश आम्ही मान्य करणार नाही, प्रसंगी कोर्टात जाऊ, अशी स्पष्टोक्ती बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन लोणकर यांनी दिली आहे. ...

नागपूरमध्ये देशी पिस्तुलासह तीन आरोपींना अटक - Marathi News | Three accused arrested with country pistol in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये देशी पिस्तुलासह तीन आरोपींना अटक

नागपूर : देशी गावठी पिस्तुलासह पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. तर पिस्तुल पुरविणारा आरोपी अद्यापही फरार आहे. यशोधरानगर ... ...

थेट गुगुलडाेहच्या जंगलातच पाेहचले शेकडाे विद्यार्थी - Marathi News | hundreds of students visited directly in the forest | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थेट गुगुलडाेहच्या जंगलातच पाेहचले शेकडाे विद्यार्थी

मॅगनीज खाणीला कडाडून विराेध, ग्रामस्थांचीही साथ : जंगल वाचविण्यासाठी पाऊल ...

गोवंश गोवर्धन सेवा केंद्र सुरू करा; २५ लाखापर्यंत अनुदान घ्या; पात्रताधारकांना संधी - Marathi News | Start Govansh Govardhan Seva Kendra; Get subsidy up to 25 lakhs; Opportunity for qualified candidates | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोवंश गोवर्धन सेवा केंद्र सुरू करा; २५ लाखापर्यंत अनुदान घ्या; पात्रताधारकांना संधी

राज्यातील ३२४ तालुक्यात योजना राबविणार  ...

गोडाऊन फोडून २.५० लाखाच्या विलायचीच्या बॅग लंपास - Marathi News | Bags worth 2.50 lakhs were looted by breaking into the godown | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोडाऊन फोडून २.५० लाखाच्या विलायचीच्या बॅग लंपास

गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु ...

खासदारांनी महाव्यवस्थापकांसमोर ठेवले रेल्वे प्रवाशांच्या सुविधांचे प्रस्ताव - Marathi News | MPs put before the General Manager the proposals for railway passenger facilities | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खासदारांनी महाव्यवस्थापकांसमोर ठेवले रेल्वे प्रवाशांच्या सुविधांचे प्रस्ताव

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी आज नागपूर येथे दाैऱ्यावर आले होते. त्यांच्यासोबत नागपूर आणि भुसावळ रेल्वे विभागातील खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ...

 गुगुलडोह सुनावणी अहवालाच्या आधारे पुढील निर्णय घेऊ नका; उच्च न्यायालयाचा वन विभागाला आदेश - Marathi News | Do not make further decisions based on the Gugguldoh hearing report High Court order to Forest Department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : गुगुलडोह सुनावणी अहवालाच्या आधारे पुढील निर्णय घेऊ नका; उच्च न्यायालयाचा वन विभागाला आदेश

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने येत्या १० जुलै रोजी सार्वजनिक सुनावणी घेतली जाणार आहे. ...