Nagpur : महानगरपालिकेने विविध विकास प्रकल्पांसाठी शहरातील ६ हजार ३०० पेक्षा अधिक झाडे तोडण्याची परवानगी दिली आहे; परंतु, त्या मोबदल्यात संबंधितांनी ८९ हजारांवर नवीन झाडे लावलीच नाहीत. ...
Nagpur : विदर्भाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला जाणार आहे. पोलाद उत्पादन क्षेत्रातील नामांकित सुपर स्मेल्टर्स लिमिटेड ही कंपनी आता विदर्भात १० हजार कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करण्यास सज्ज झाली आहे. ...
Nagpur : १५१ सदस्यीय नागपूर महापालिकेत भाजपकडे १०२ नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत असल्याने महापौर व उपमहापौरांची निवड बिनविरोध होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, काँग्रेसनेही महापौर व उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
Nagpur : उपराजधानीतील प्रादेशिक मनोरुग्णालय, जे विदर्भासह लगतच्या राज्यांतील गरीब मनोरुग्णांसाठी आशेचा शेवटचा किरण मानले जाते, ते सध्या स्वतःच 'व्हेंटिलेटर'वर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ...
Nagpur : विधानसभा निवडणुकांच्या आधी 'लाडका भाऊ' म्हणून युवकांच्या गळ्यात माळ घालणाऱ्या 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण' योजनेची निवडणुकांनंतर अक्षरशः वाताहत झाल्याचे चित्र आहे. ...
Nagpur : दहावी-बारावीच्या परीक्षेमध्ये गैरप्रकाराबाबत वादग्रस्त ठरलेल्या, तसेच संवेदनशील असलेल्या जिल्ह्यातील २९ केंद्रांवर यंदाही परीक्षा हाेणार आहेत. व्यवस्थेची स्थिती लक्षात घेता त्यांची मान्यता रद्द करण्याऐवजी त्या केंद्रांवर कडक नियंत्रण ठेवून प ...
Nagpur : केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मध्ये विमान क्षेत्रासाठी प्लास्टिक, कंपोझिट मटेरियल व अॅल्युमिनियम अलॉय, टेपिंग आदींच्या करात सवलत देण्यात आल्याने नागपुरात विमाने तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...