लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

संघाला सुरक्षा कशाला आणि किती खर्च होतो? हायकोर्टाचे राज्य माहिती आयोगाला निर्देश - Marathi News | Why and how much does the security of the RSS cost? High Court directs the State Information Commission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघाला सुरक्षा कशाला आणि किती खर्च होतो? हायकोर्टाचे राज्य माहिती आयोगाला निर्देश

Nagpur : यासंदर्भात लालन किशोर सिंग यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्तीद्वय अनिल किलोर व रजनीश व्यास यांच्यापुढे सुनावणी झाली. ...

दरवर्षी नवे पालकमंत्री, कसा होणार गोंदिया-भंडाऱ्याचा विकास? झेंडामंत्री नेमण्यापेक्षा स्थानिक नेतृत्वाला संधी देण्याची मागणी - Marathi News | New Guardian Minister every year, how will Gondia-Bhandara develop? Demand to give opportunity to local leadership instead of appointing flag minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दरवर्षी नवे पालकमंत्री, कसा होणार गोंदिया-भंडाऱ्याचा विकास? झेंडामंत्री नेमण्यापेक्षा स्थानिक नेतृत्वाला संधी देण्याची मागणी

Nagpur : भंडारा जिल्ह्याचा अनुभवही असाच आहे. नव्या महायुती सरकारला अजून वर्ष पूर्ण झालेले नाही. परंतु या जिल्ह्यानेही दोन पालकमंत्री अनुभवले. २०१९ ते २०२५ दरम्यान जिल्ह्याने आठ पालकमंत्री पाहिले. ...

'खर्रा कॅपिटल' नंतर नागपूरचा नवा रेकॉर्ड; देशात सर्वाधिक अश्लील शेरेबाजी करणाऱ्यांचे शहर ! एनसीआरबीचे धक्कादायक आकडे - Marathi News | After 'Kharra Capital', Nagpur sets new record; City with most obscene remarks in the country! NCRB's shocking figures | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'खर्रा कॅपिटल' नंतर नागपूरचा नवा रेकॉर्ड; देशात सर्वाधिक अश्लील शेरेबाजी करणाऱ्यांचे शहर ! एनसीआरबीचे धक्कादायक आकडे

Nagpur : देशभरात कलम २९४ अंतर्गत एकूण १,०६३ प्रकरणे नोंदली गेली, त्यापैकी जवळपास अर्धी नागपूरमध्येच आहेत. तुलनेने, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंदूरमध्ये अशा फक्त १३४ नागपूरची या तुलनेत चार पट जास्त आहेत. ...

आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांनी राजकारणात यावे, निवडणूक लढवावी; आठवलेंनी पक्षात येण्यासाठी नक्षल्यांना दिली ऑफर - Marathi News | Naxalites who surrender should join politics and contest elections; Athawale offers Naxalites to join the party | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांनी राजकारणात यावे, निवडणूक लढवावी; आठवलेंनी पक्षात येण्यासाठी नक्षल्यांना दिली ऑफर

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले : रिपब्लिकन पक्षात येण्याची दिली ऑफर ...

नागपुरात अन्न पुरवठा विभागाचा घोळ ! गरिबांचा तांदूळ हिसकावून कटिंग, पॉलिश करून माफियांचे मार्केट जोरात - Marathi News | Food supply department in Nagpur is in chaos! The mafia is busy cutting and polishing rice from the poor and increasing its market share. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अन्न पुरवठा विभागाचा घोळ ! गरिबांचा तांदूळ हिसकावून कटिंग, पॉलिश करून माफियांचे मार्केट जोरात

भ्रष्ट यंत्रणेचे बेमालूम संगणमत : कंची मारलेला तांदूळ पोहचतो बाजारात ...

खासगी वाहनाने पकडण्याची भीती; तस्करांनी रेल्वे बनवले सोन्याच्या तस्करीचे सुरक्षित माध्यम - Marathi News | Fear of being caught in a private vehicle; Smugglers have made the railway a safe medium for smuggling gold | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खासगी वाहनाने पकडण्याची भीती; तस्करांनी रेल्वे बनवले सोन्याच्या तस्करीचे सुरक्षित माध्यम

४८ तासांत 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड : तपास यंत्रणा खडबडून जाग्या ...

विदर्भातील कोट्यवधी जनतेचे आरोग्य धोक्यात ! 'एफडीए'कडे यंत्र नाही ना मनुष्यबळ नाही; कशी होईल औषध तपासणी? - Marathi News | The health of crores of people in Vidarbha is at risk! FDA has neither the machinery nor the manpower; how will drug testing be done? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील कोट्यवधी जनतेचे आरोग्य धोक्यात ! 'एफडीए'कडे यंत्र नाही ना मनुष्यबळ नाही; कशी होईल औषध तपासणी?

Nagpur : नागपूरच्या प्रयोगशाळेत यंत्र नसल्याने कफ सिरपची तपासणी छ. संभाजीनगरच्या प्रयोगशाळेत ...

'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं - Marathi News | 'No pension unless you pay 25 thousand!' Nagpur Railway's bribe-taking Chief Superintendent caught red-handed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं

मध्य रेल्वेच्या सतर्कता विभागाने मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाच्या मुसक्या आवळल्या. ...