लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

मतदानाला दोन दिवस बाकी, नागपुरात परत आढळले गुन्हेगारांकडे पिस्तुल - Marathi News | two days left for election polling pistol found in nagpur again with criminals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मतदानाला दोन दिवस बाकी, नागपुरात परत आढळले गुन्हेगारांकडे पिस्तुल

मागील काही दिवसांपासून नागपुरात अवैध पिस्तुलविक्रीची प्रकरणे समोर येत आहेत. ...

भाजपकडून ३४ जागांची मागणी, मात्र मोठ्या भावाच्या भूमिकेत आल्याने तडजोड - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | BJP's demand for 34 seats, but compromise due to coming into the role of elder brother - Chandrasekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपकडून ३४ जागांची मागणी, मात्र मोठ्या भावाच्या भूमिकेत आल्याने तडजोड - चंद्रशेखर बावनकुळे

आम्ही महायुतीचे उमेदवार ठरविताना शिवसेना व राष्ट्रवादीला विश्वासात घेतले होते. जिंकणे हेच आमचे ध्येय आहे. ...

नवीन कामठीत अवैध सिलिंडर विक्रीचे रॅकेट, ३७ सिलिंडर्स जप्त - Marathi News | illegal cylinder sale racket in naveen kamathi 37 cylinders seized in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवीन कामठीत अवैध सिलिंडर विक्रीचे रॅकेट, ३७ सिलिंडर्स जप्त

नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध सिलिंडर विक्रीच्या रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. ...

तीन अल्पवयीनांसह चौघांनी फोडले घर, सीसीटीव्हीमुळे आले ताब्यात; नागपुरातील घटना - Marathi News | four people including three minors broke into the house arrested due to CCTV | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीन अल्पवयीनांसह चौघांनी फोडले घर, सीसीटीव्हीमुळे आले ताब्यात; नागपुरातील घटना

तीन अल्पवयीन मुलांसह चौघांनी एका ठिकाणी घरफोडी करत लाख रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. ...

केवळ ‘बळी’ जाणारा ‘राजा’ नाही, ताे मतदारराजाही आहे; शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष - Marathi News | It is not only the King who is going to sacrifice he is also the voter king | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केवळ ‘बळी’ जाणारा ‘राजा’ नाही, ताे मतदारराजाही आहे

विदर्भ हा आत्महत्यांचा प्रदेश, तर यवतमाळ ही राजधानी अशी ओळख दुर्दैवाने निर्माण झाली आहे. मात्र, अजूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणीच काही बोलत नाही. ...

कामठी तालुक्यातील बनावट दारू कारखान्यावर धाड; २१ लाखांचा मुद्देमाल जप्त, सूत्रधारासह अनेक फरार - Marathi News | Raid on fake liquor factory in Kamathi taluka 21 lakh worth of material seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कामठी तालुक्यातील बनावट दारू कारखान्यावर धाड; २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

अन्य साहित्यासह सुमारे २१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...

नागपुरातून रेल्वेच्या पार्सलमधून मुंबईत पोहचले ६० लाख; लोकमतने 'पार्सल'चे केले होते भाकित - Marathi News | 60 lakh reached Mumbai by railway parcel from Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेच्या पार्सलमधून मुंबईत पोहचले ६० लाख; लोकमतने 'पार्सल'चे केले होते भाकित

वरून कपडा, आतमध्ये नोटा, आरपीएफने केली कारवाई : लोकमतने 'पार्सल'चे केले होते भाकित   ...

‘एसआरपीएफ’च्या जवानाने केले एकुलत्या एक मुलाचे अवयवदान - Marathi News | SRPF jawan donated his dead sons organs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एसआरपीएफ’च्या जवानाने केले एकुलत्या एक मुलाचे अवयवदान

-रस्ता अपघातात तरुणाचे ‘ब्रेन डेड’ : तिघांना मिळाले नवे आयुष्य ...