लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

धरमपेठेत झाड कोसळले, सहा वाहनांचे नुकसान  - Marathi News | Tree fell in Dharampet, six vehicles damaged  | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धरमपेठेत झाड कोसळले, सहा वाहनांचे नुकसान 

अग्निशमनच्या सिव्हील लाईन्स येथील पथकाने झाडांची कटाई करून दबलेली वाहने बाहेर काढली. ...

हजारो साधकांचा सामुहिक योगाभ्यास, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही सहभागी; यशवंत स्टेडियमवर आयोजन  - Marathi News | international yoga day in nagpur mass yoga practice of thousands of seekers union minister nitin gadkari also participated organized at yashwant stadium | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हजारो साधकांचा सामुहिक योगाभ्यास, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही सहभागी; यशवंत स्टेडियमवर आयोजन 

जागतिक योग दिनानिमित्त महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने यशवंत स्टेडियम येथे सामूहिक योगाभ्यासाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...

गांधीसागर येथे विश्व योग दिवस उत्साहात; योग संपदा तर्फे काढण्यात आली योग संदेश पदयात्रा  - Marathi News | in nagpur international yoga day celebrated in gandhi sagar with spirit and yoga sandesh padayatra organised by yoga sampada  | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गांधीसागर येथे विश्व योग दिवस उत्साहात; योग संपदा तर्फे काढण्यात आली योग संदेश पदयात्रा 

विश्व योग दिनानिमित्त गांधी सागर उद्यान येथे  योग संपदा, गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्था व विविध योग संस्थेच्या वतीने आयोजित विश्व योग दिन प्रात्यक्षिकासह उत्साहात पार पडला. ...

अंबाझरी धरण बळकटीकरणाची अल्प मुदतीची कामे पूर्ण; विभागीय आयुक्तांना अहवाल सादर - Marathi News | in nagpur ambazari dam strengthening short term works completed submit report to divisional commissioner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंबाझरी धरण बळकटीकरणाची अल्प मुदतीची कामे पूर्ण; विभागीय आयुक्तांना अहवाल सादर

अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी गठीत विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली. ...

जेवणावरून वाद, मजुरांनी केली साथीदाराची हत्या; नागपुरमधील घटनेने खळबळ  - Marathi News | argument over food labourers killed a companion incident in nagpur case has been registered | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जेवणावरून वाद, मजुरांनी केली साथीदाराची हत्या; नागपुरमधील घटनेने खळबळ 

जेवणावरून वाद झाल्यानंतर मजुरांनी दगडाने प्रहार करत साथीदाराची हत्या केली. ...

अजित पवार गटाला विदर्भात २० जागा मिळाव्या, धर्मरावबाबा आत्राम यांची मागणी - Marathi News | Ajit Pawar s group should get 20 seats in Vidarbha Dharmaraobaba Atram s demand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजित पवार गटाला विदर्भात २० जागा मिळाव्या, धर्मरावबाबा आत्राम यांची मागणी

सहा महिन्यांपूर्वीच पालकमंत्रिपद सोडले ...

काँग्रेस आक्रमक, सरकारच्या पुतळ्याला फासला चिखल, व्हेरायटी चौकात रस्ता रोको - Marathi News | Congress aggressive throw mud at the statue of the government block the road at Variety Chowk | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेस आक्रमक, सरकारच्या पुतळ्याला फासला चिखल, व्हेरायटी चौकात रस्ता रोको

राज्य सरकारच्या कारभाराच्या विरोधात शुक्रवारी नागपूर शहर काँग्रेस समितीने आक्रमक भूमिका घेतली. व्हेरायटी चौकात चिखलफेक आंदोलन करीत राज्य सरकारच्या पुतळ्याला चिखल फासला ...

ईडीची हिंगणा एमआयडीसीतील बॅटरी निर्मिती कारखान्यावरही कारवाई - Marathi News | ED has also taken action against the battery manufacturing factory in Hingana MIDC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ईडीची हिंगणा एमआयडीसीतील बॅटरी निर्मिती कारखान्यावरही कारवाई

- दिल्लीच्या अ‍ॅमटेक समूहाचा २० हजार कोटींचा कर्ज घोटाळा ...