लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

ट्रकची धडक, कामासाठी आलेल्या परप्रांतीय मजुराचा मृत्यू - Marathi News | Collision with truck, death of migrant laborer who came for work | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रकची धडक, कामासाठी आलेल्या परप्रांतीय मजुराचा मृत्यू

पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध कलम २७९, ३०४ (अ), सहकलम १८४ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. ...

जादूमंतर नाहीच : छूमंतर झालेल्या बस थांब्यांचे रहस्य अखेर उलगडले, उलटसुलट चर्चेला उधाण - Marathi News | No Magic: The Secret of the Bus Stops That vanished Finally Revealed, Sparking a Controversial Debate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जादूमंतर नाहीच : छूमंतर झालेल्या बस थांब्यांचे रहस्य अखेर उलगडले, उलटसुलट चर्चेला उधाण

महापालिकेचा गजब कारभार, २३० बस थांबे बांधले अन् काढूनही टाकले ...

खंडणीचा गुन्हा दाखल केल्याचा राग, सहा जणांनी युवकाला संपविले - Marathi News | angry for filing a case of extortion, six people killed the youth | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खंडणीचा गुन्हा दाखल केल्याचा राग, सहा जणांनी युवकाला संपविले

तीन महिन्यांनी उलगडा : मारहाण करून विहिरीत फेकले, एकाला अटक, पाच फरार ...

जुळ्या मुलांपैकी एकाचा अपघातात मृत्यू; मिहानध्ये जॉबसाठी जात असताना दुचाकीने दिली धडक - Marathi News | Nagpur One of the twins dies in an accident While going for a job in Mihan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जुळ्या मुलांपैकी एकाचा अपघातात मृत्यू; मिहानध्ये जॉबसाठी जात असताना दुचाकीने दिली धडक

जुळ्या मुलांपैकी एकाचा मृत्यू झाल्यामुळे संपुर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. ...

काळाने डाव साधला : मुठभर रुपयांसाठी ते काळाच्या जबड्यात शिरायचे, रोज मृत्यूशी दोन हात करायचे, अखेर... - Marathi News | For a handful of rupees, he would enter the jaws of time, fight with death every day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काळाने डाव साधला : मुठभर रुपयांसाठी ते काळाच्या जबड्यात शिरायचे, रोज मृत्यूशी दोन हात करायचे, अखेर...

कंपनीत मानवी मुल्य अन् किमान वेतन कायद्याच्याही चिंधड्या... ...

ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची संधी - Marathi News | in nagpur competitive exam coaching opportunity for obc vjnt and sbc students last date of apply is 3rd july | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची संधी

‘महाज्योती’च्या संकतेस्थळावर ३ जुलै पर्यंत अर्ज करता येणार. ...

"उद्यान मित्र व्हा! निसर्ग संवर्धनात आपली भूमिका बजावा", महापालिकेचे नागरिकांना आवाहन - Marathi News | "Be a garden friend! Play your role in nature conservation", the municipal corporation appeals to the citizens | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"उद्यान मित्र व्हा! निसर्ग संवर्धनात आपली भूमिका बजावा", महापालिकेचे नागरिकांना आवाहन

महापालिका उद्यानांच्या विकास आणि देखभाल दुरूस्तीकडे लक्ष ठेवण्यासाठी ‘उद्यान मित्र’ हा उपक्रम राबवित आहे. ...

खरबीत टळला आगीचा मोठा धोका, गाडीला आग लागून अपार्टमेंटचे मीटर जळाले - Marathi News | A major fire hazard was averted in Kharbi the car caught fire and meters of the apartment were burnt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खरबीत टळला आगीचा मोठा धोका, गाडीला आग लागून अपार्टमेंटचे मीटर जळाले

खरबी भागातील शक्तीमातानगर येथील सिद्धांत एनक्लेव्हमध्ये पहाटे ३ वाजताच्या सुमारास पार्किंगमध्ये असलेल्या गाडीला आग लागली ...