गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या युनिट २ मधील अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेली माहिती व तांत्रीक तपास करून आरोपी धनंजयला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपला विधीसंघर्षग्रस्त साथीदार व आरोपी चेतनसोबत मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. ...