Nagpur News: पगारवाढीच्या मागणीसाठी वीज कर्मचाऱ्यांनी मोर्चा उघडला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंता, अधिकारी कृती समितीच्या बॅनरखाली शुक्रवारी आयोजित द्वारसभेत तीनही वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी पगारवाढीच्या मागणीसाठी निदर्शने केली. ...