Shet Raste : गावातले रस्ते आता सिमेंटच्या चकाचक वाटांमध्ये रूपांतरित होणार आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यात ५० किलोमीटर लांबीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शेतीपर्यंत पोहोचणे अ ...