लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

सीमेवर चीनचे सैनिक भारतीय सैनिकांशी बिचकून वागतात - निवृत्त एअर मार्शल एस. बी. देव - Marathi News | Chinese soldiers misbehave with Indian soldiers on border - Retired Air Marshal S. B. Dev | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीमेवर चीनचे सैनिक भारतीय सैनिकांशी बिचकून वागतात - निवृत्त एअर मार्शल एस. बी. देव

भारत-चीन सीमेवर चीनचे सैनिक आपल्याशी बिचकून वागतात. ही त्यांची कमजोरी आहे, असे प्रतिपादन निवृत्त एअर मार्शल एस. बी. देव यांनी येथे केले. ...

नागपूरला उतरणारी दोन विमानं भोपाळला वळविली! - Marathi News | Two flights landing at Nagpur were diverted to Bhopal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरला उतरणारी दोन विमानं भोपाळला वळविली!

हैदराबाद-नागपूर विमान परत नागपुरात आलेच नाही ...

विदर्भात मुसळधार पावसाचा तडाखा; नागपूर शहरात ६ तासात २१७ मि.मी. पाऊस - Marathi News | Heavy rains lash Vidarbha; 217 mm rain in Nagpur city in 6 hours. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात मुसळधार पावसाचा तडाखा; नागपूर शहरात ६ तासात २१७ मि.मी. पाऊस

चंद्रपुरात दाेघे वाहून गेले : गडचिराेलीत २७ रस्ते पाण्यात, शेकडाे गावांचा संपर्क तुटला; गाेसीखुर्द, पुजारीटाेला, नांद, लाल नाला धरणाचे दरवाजे उघडले ...

रेल्वे स्थानकावर बनली नहर; मोरभवनात बनला तलाव - Marathi News | Water all over railway station; A lake was built in Morbhavan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे स्थानकावर बनली नहर; मोरभवनात बनला तलाव

दमदार पावसामुळे रेल्वे आणि एसटी प्रशासनाची त्रेधातिरपट : हजारो प्रवाशांनाही फटका, अनेकांचे नियोजन बिघडले ...

जिल्ह्यात रस्त्यावरील पुरामुळे अनेक गावांचे संपर्क तुटले - Marathi News | Many villages were cut off due to road flooding in the district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्ह्यात रस्त्यावरील पुरामुळे अनेक गावांचे संपर्क तुटले

Nagpur : अतिवृष्टीमुळे साेयाबीन पिक, कपाशी, भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...

नाग'पुरा'त हाहाकार! ७ तासात २२७ मि.मी. पाऊस; ५०० हून वस्त्या जलमय - Marathi News | Heavy fainfall in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाग'पुरा'त हाहाकार! ७ तासात २२७ मि.मी. पाऊस; ५०० हून वस्त्या जलमय

Nagpur : घरात पाणी, रस्त्यावर पाणीच पाणी ...

जोरदार पावसामुळे मेडिकल पाण्यात; शस्त्रक्रिया प्रभावित - Marathi News | Water in Medical due to heavy rain; Surgery affected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जोरदार पावसामुळे मेडिकल पाण्यात; शस्त्रक्रिया प्रभावित

Nagpur : नेत्र व प्लास्टिक सर्जरी ढकलल्या पुढे ...

जामठा रिंग रोडवर सुरू होणार ‘ॲाक्सिजन पार्क’ - Marathi News | 'Oxygen Park' to be started on Jamtha Ring Road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जामठा रिंग रोडवर सुरू होणार ‘ॲाक्सिजन पार्क’

नितीन गडकरी : जामठा परिसरातून जाणाऱ्या आऊटर रिंगरोडवर ...