लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

मागणी घटल्याने संत्रा-मोसंबी कलमांचे भाव वधारले - Marathi News | Due to reduced demand, the prices of orange-mossambi grafts increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागणी घटल्याने संत्रा-मोसंबी कलमांचे भाव वधारले

Orange-Mossambi Grafts Price Increased मृगाच्या पावसाने जून महिन्यात दडी मारल्याने संत्रा कलम उत्पादकाला फटका बसला, तर राजस्थानच्या शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याने ५० टक्के संत्रा कलम विक्रीच्या प्रतीक्षेत असून, मागणी घटल्याने भावही वधारले आहे. ...

नागपुरात तीन कंपन्यांमध्ये होणार ८ हजारांपेक्षा अधिक रोजगारनिर्मिती - Marathi News | More than 8 thousand jobs will be created in three companies in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात तीन कंपन्यांमध्ये होणार ८ हजारांपेक्षा अधिक रोजगारनिर्मिती

- ३१ हजार कोटींची गुंतवणूक : एक नागपूर भागात तर अतिरिक्त एमआयडीसी बुटीबोरीमध्ये दोन प्रकल्प ...

आयकरदात्यांची संख्या वाढली; मात्र नागपूर विभागात ३६५ पदे रिक्त - Marathi News | The number of income tax payers increased But 365 posts are vacant in Nagpur division | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आयकरदात्यांची संख्या वाढली; मात्र नागपूर विभागात ३६५ पदे रिक्त

माहितीच्या अधिकारात बाब उघड : कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण ...

‘नग्न कपल’ प्रकरणात ‘ट्विस्ट’; कारमधून आलेच नव्हते महिला व पुरुष, नवी माहिती उघड - Marathi News | Twist' in naked couple case crime against video maker with Insta handler | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘नग्न कपल’ प्रकरणात ‘ट्विस्ट’; कारमधून आलेच नव्हते महिला व पुरुष, नवी माहिती उघड

कारचालकाने दाखल केली तक्रार. ...

हावडा-मुंबईच्या अपघातामुळे बिघडले लाखो प्रवाशांचे नियोजन - Marathi News | 75 passengers from Nagpur in accident Howrah Mumbai train Three were seriously injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हावडा-मुंबईच्या अपघातामुळे बिघडले लाखो प्रवाशांचे नियोजन

अनेक गाड्यांचे मार्ग बदलविले : नागपूर मार्गे धावणाऱ्या सहा गाड्या रद्द. ...

आरटीई प्रवेशासाठी भाडेकरार पत्रासाठी भाडेकरुंची धावपळ - Marathi News | Tenants rush for tenancy agreement letter for RTE admission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरटीई प्रवेशासाठी भाडेकरार पत्रासाठी भाडेकरुंची धावपळ

शेकडाे पालकांचा हिरमाेड हाेण्याची भीती : पुरावा अट शिथील करण्यासाठी सीईओंकडे निवेदन ...

'नासुप्र'मध्ये अतिरिक्त प्रीमियम घोटाळा; दंडाऐवजी वर्ल्ड ट्रेड सेंटरला १५ कोटींची भेट - Marathi News | Additional premium scam in 'Nasupra'; 15 crore gift to World Trade Center instead of fine | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'नासुप्र'मध्ये अतिरिक्त प्रीमियम घोटाळा; दंडाऐवजी वर्ल्ड ट्रेड सेंटरला १५ कोटींची भेट

विकास ठाकरे यांचा आरोप: विश्वस्त मंडळाचा निर्णय नियमबाह्य ...

डिलिव्हरीच्या अगोदर काढला जात होता सिलिंडरमधून एलपीजी गॅस, तुम्हीदेखील तपासून घ्या वजन - Marathi News | LPG gas was removed from the cylinder before delivery, you should also check the weight | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डिलिव्हरीच्या अगोदर काढला जात होता सिलिंडरमधून एलपीजी गॅस, तुम्हीदेखील तपासून घ्या वजन

सिलिंडर एजन्सीच्या दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल : सजग ग्राहकामुळे उघडकीस आला गोरखधंदा ...