लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

Halad Market : मागील आठवड्यात हळदीचे बाजारभाव कसे होते?  जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News halad market How was market price of turmeric last week Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Halad Market : मागील आठवड्यात हळदीचे बाजारभाव कसे होते?  जाणून घ्या सविस्तर 

Halad Market : जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांची सरासरी पाहता हळदीच्या किमतीमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. ...

टू रिलॅक्स फॅमिली सलून अँड स्पामधील देहव्यापाराचा पर्दाफाश - Marathi News | Prostitution exposed at To Relax Family Salon & Spa | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टू रिलॅक्स फॅमिली सलून अँड स्पामधील देहव्यापाराचा पर्दाफाश

आरोपी महिलेस अटक : देहव्यवसायासाठी उपलब्ध करून द्यायची जागा, पाच पिडितांची सुटका ...

अरोरा नावाचा कन्सलट्न्ट सांगतो तसे अजित पवार बोलतात - Marathi News | Ajit Pawar speaks as a consultant named Arora says | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अरोरा नावाचा कन्सलट्न्ट सांगतो तसे अजित पवार बोलतात

Nagpur : जयंत पाटील यांनी काढले चिमटे ...

नागपूर ऑडी अपघात: संकेत बावनकुळेही कारमध्ये होता; पोलिसांची कबुली पण निर्माण झाले अनेक प्रश्न - Marathi News | Nagpur Audi hit and run: BJP leader Sanket Chandrashekhar Bawankule was also in the car; The police's confession also raised many questions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपूर ऑडी अपघात: संकेत बावनकुळेही कारमध्ये होता; पोलिसांची कबुली पण निर्माण झाले अनेक प्रश्न

Nagpur Audi hit and run: नागपुरातील अपघातात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा आहे. तो त्या कारमध्ये होता हे कन्फर्म नव्हते असे पोलिसांचे म्हणणे आहे. या अपघाताने पुन्हा एकदा पुण्यातील बिल्डर बाळाच्या अपघाताची आठवण करून दिली आहे. ...

जात वैधता प्रमाणपत्राअभावी अनुसूचित जातीचे लाखावर विद्यार्थी होणार उच्च शिक्षणापासून वंचित - Marathi News | Lakhs of scheduled caste students will be deprived of higher education due to caste validity certificate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जात वैधता प्रमाणपत्राअभावी अनुसूचित जातीचे लाखावर विद्यार्थी होणार उच्च शिक्षणापासून वंचित

Nagpur : ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणे मिळावी सहा महिन्यांची मुदतवाढ ...

नागपुरात दीडशेच्या स्पीडवर ‘हिट ॲंड रन’...मध्यरात्री महागड्या कारचा थरार, दीडशेच्या स्पीडने येत तीन वाहनांना उडविले - Marathi News | 'Hit and run' at a speed of 150 km in Nagpur...the thrill of an expensive car in the middle of the night, three vehicles were blown away at a speed of 150 km | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दीडशेच्या स्पीडवर ‘हिट ॲंड रन’...मध्यरात्री महागड्या कारचा थरार, दीडशेच्या स्पीडने येत तीन वाहनांना उडविले

Nagpur : रामदासपेठेतील घटना : राजकीय नेत्यांशी कारची ‘लिंक’ ? ...

कानठाळ्या बसविणारा आवाज, लेझर लाईटवर प्रतिबंध घाला - Marathi News | Ban the loud noise, laser light | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कानठाळ्या बसविणारा आवाज, लेझर लाईटवर प्रतिबंध घाला

Nagpur : ग्रीन प्लॅनेट साेसायटीची सरकारकडे मागणी ...

एमआयएमचा महाविकास आघाडीला सोमवारपर्यंत ‘अल्टिमेटम’ - Marathi News | MIM's 'ultimatum' to Mahavikas Aghadi till Monday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एमआयएमचा महाविकास आघाडीला सोमवारपर्यंत ‘अल्टिमेटम’

इम्तियाज जलील : महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीच्याच भ्रमात ...