लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

... तर नागपुरातील पेट्रोल पंप ८ वाजता बंद करू - Marathi News | ... Then close the Nagpur petrol pump at 8 o'clock | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :... तर नागपुरातील पेट्रोल पंप ८ वाजता बंद करू

पोलीस पेट्रोल पंपांना सुरक्षा प्रदान करीत नसेल पंप रात्री ८ वाजता बंद करण्याचा प्रस्ताव मंगळवारी विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनच्या बैठकीत ठेवण्यात आला. सुरक्षेसंदर्भात पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. ...

 नागपुरात चारित्र्यावर संशय घेऊन महिमाचा खून - Marathi News | Mahima's murder in Nagpur, suspected of character | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपुरात चारित्र्यावर संशय घेऊन महिमाचा खून

चारित्र्यावर संशय आल्यामुळे आसिफ ताज याने महिमा विटोलेचा खून केला. प्रेम विवाहाच्या दीड वर्षानंतरच पत्नीची हत्या करणारा आसिफ पकडल्यानंतर मानसिक तणावात असल्याचे सांगत आहे. प्रकरणातील सत्यता लपविण्यासाठी तो लपवाछपवी करीत असल्याची शंका आहे. ...

स्मार्ट जिल्हा म्हणून नागपूरची राज्यात नवी ओळख - Marathi News | A new identity in the state of Nagpur as a smart district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्मार्ट जिल्हा म्हणून नागपूरची राज्यात नवी ओळख

शेती क्षेत्राच्या शाश्वत विकासाला सर्वोच्च प्राधान्य देताना रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, रोजगार व आरोग्य आदी मूलभूत सुविधा निर्माण करून नागपूर शहर व जिल्हा राज्यात विकासाच्या सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहून स्मार्ट जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्यात येईल अ ...

भारतात सहापैकी एका बालकाला अस्थमा - Marathi News | Asthma One in six children in India | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारतात सहापैकी एका बालकाला अस्थमा

शहरात मेट्रो व सिमेंट रस्त्यांच्या कामांसह इतरही बांधकामांमुळे सतत उडणारी धूळ, जळणारा कचरा व खाण्यापिण्याच्या सवयीत झालेला बदल आदी कारणांमुळे अस्थमा (दमा) रुग्णांची संख्या वाढत आहे. जगात सुमारे १५० दशलक्ष लोक दम्याच्या आजाराने पीडित आहेत. तर भारतात १ ...

नागपुरात पत्नीची गळा कापून हत्या - Marathi News | Cutting wife's throats in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पत्नीची गळा कापून हत्या

प्रेमविवाहाच्या सहा महिन्यानंतरच माहेरी परतलेल्या पत्नीची युवकाने गळा कापून हत्या केली. ही घटना सोमवारी रात्री मानकापूर पोलीस ठाण्याजवळील संत गजानननगर येथे घडली. ...

चंद्रपूर ४६.८ तर नागपूर ४५.६ डिग्री - Marathi News | Chandrapur is 46.8 and Nagpur is 45.6 degree Celsius | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंद्रपूर ४६.८ तर नागपूर ४५.६ डिग्री

यंदा एप्रिलमध्येत उन्हाचे चटके जाणवायला लागले आहे. महिन्याच्या शेवटच्या दिवशीच मोसमातील पाऱ्याने रेकॉर्ड ब्रेक केला आहे. चंद्रपूरचे तापमान ४६.८ तर नागपूर ४५.६ डिग्री सेल्सिअसवर पोहोचले आहे. गेल्या २४ तासात कमाल तापमानात ०.४ डिग्री सेल्सिअसची वाढ झाली ...

नागपुरात पेट्रोल पंप चौकीदाराची हत्या करून १३ लाख लुटले - Marathi News | In Nagpur, petrol pump chowkidar murdered and 13 lakh looted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पेट्रोल पंप चौकीदाराची हत्या करून १३ लाख लुटले

पेट्रोल पंपावरील वृद्ध चौकीदाराची हत्या करून लुटारूंनी १३ लाखांची रोकड असलेली तिजोरी पळवून नेली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे १ ते २ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. ...

नागपूर जिल्ह्यातील रेवराल ग्रामपंचायतने जपली ‘सामाजिक बांधिलकी’ - Marathi News | Rewral gram panchayat in Nagpur district's preserved 'social commitment' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील रेवराल ग्रामपंचायतने जपली ‘सामाजिक बांधिलकी’

जेवढी जास्त करवसुली होईल, तिजोरी भरेल, तो पैसा ग्रामपंचायत आणि गावाच्या विकासाच्या कामात उपयोगात आणता येईल, असा सर्वसाधारण नियमच आहे. मात्र याला काहीसा अपवाद ठरली ती रेवराल ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतने करवसुलीचे निर्धारित उद्दिष्ट गाठल्यानिमित्त करव ...