लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपुरात  नोकरीचे आमिष दाखवून १० लाख रुपये उकळले - Marathi News | 10 lakh rupees cheated by giving job inducement in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  नोकरीचे आमिष दाखवून १० लाख रुपये उकळले

नोकरीचे आमिष दाखवून १० लाख रुपये उकळणाऱ्या तिघांविरुद्ध इमामवाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...

स्वत:चे व्यंगचित्र पाहून शास्त्रीजी खळखळून हसले... - Marathi News | Shastriji laughed after seeing his own cartoon ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वत:चे व्यंगचित्र पाहून शास्त्रीजी खळखळून हसले...

महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री कन्नमवार यांनी एकदा शास्त्रीजींशी माझी ओळख करून दिली. मी कार्टूनिस्ट असल्याचे कुणीतरी त्यांना सांगितले, तेव्हा त्यांनीही स्वत:चेच कार्टून काढण्याचा आग्रह मला केला. मीही मग त्यांचे व्यंगचित्र काढून दिले. अगदी साध्या परिवेशात ...

नागपुरात शाळकरी मुलाचे लैंगिक शोषण - Marathi News | Sexual harassment of school children in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शाळकरी मुलाचे लैंगिक शोषण

आॅटोचालकाने दोन वर्षांपासून एका शाळकरी मुलाचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. राजेंद्र पांडुरंग ससाने (वय ४५) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली. ...

नागपुरात इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राचे फिजिकल वेरिफिकेशन सोमवारी - Marathi News | Physical verification of Nagpur Electronics Voting Equipment Monday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राचे फिजिकल वेरिफिकेशन सोमवारी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रा चे मोबाईल अ‍ॅपचा वापर करुन शंभर टक्के ‘फिजिकल व्हेरिफिकेशन’ करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यानुसार जिल्ह्यातील फिजिकल व्हेरिफिकेशन ७ मे रोजी सकाळी १० वाजता सिव्हील लाईन्स परिसर ...

शुभम महाकाळकर खून प्रकरणात उज्ज्वल निकम सरकारी वकील - Marathi News | Ujjwal Nikam Public Counsel in Shubham Mahakalkar murder case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शुभम महाकाळकर खून प्रकरणात उज्ज्वल निकम सरकारी वकील

शुभम महाकाळकर खून प्रकरणात सरकारच्या वतीने बाजू मांडण्यासाठी प्रसिद्ध फौजदारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व शुभमच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. ...

नाग, पिवळी व पोरा नदी स्वच्छता अभियान सोमवारपासून - Marathi News | Nag, Piwali and Pora River Cleanliness campaign from Monday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाग, पिवळी व पोरा नदी स्वच्छता अभियान सोमवारपासून

शहरातील नाग नदी, पिवळी नदी, तसेच पोरा नदीमधून पावसाचे पाणी थांबणार नाही तसेच पूर परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी नद्यांच्या स्वच्छता अभियानाला येत्या ७ मे पासून सुरुवात होत असून नद्यांच्या स्वच्छता अभियानामध्ये स्वयंसेवी संस्था व उद्योजकांनी सहका ...

जन माहिती अधिकाऱ्याकडूनच माहितीचे उल्लंघन - Marathi News | Information violation by public information officer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जन माहिती अधिकाऱ्याकडूनच माहितीचे उल्लंघन

माहितीच्या अधिकारात एका आरटीआय कार्यकर्त्याने जिल्हा परिषदेला शासकीय कार्यालयात देवीदेवतांचे फोटो लावणे व धार्मिक उत्सव साजरे करण्यावर बंदीबाबतची माहिती मागितली होती. यासंदर्भात जि.प.च्या जन माहिती अधिकाऱ्याने २३ एप्रिल २०१८ ला दिलेल्या माहितीत कार्य ...

नामांतर आंदोलनातील ‘लाँगमार्च’चा प्राण म्हणजे इ.मो. - Marathi News | The life of 'Longmarch' in the Namantar movement is E.MO. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नामांतर आंदोलनातील ‘लाँगमार्च’चा प्राण म्हणजे इ.मो.

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी दीक्षाभूमीवरून ऐतिहासिक असा ‘लाँगमार्च’ निघाला. दररोज शेकडो मैल चालून भीमसैनिक थकून जात होते. त्यांचे पाय रक्तबंबाळ होत असत. अशा थकलेल्या भीम सैनिकांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करून त्यांच्या रक्तबंबाळ पायांना पुन्हा ...