महापालिकेने थेट नागरिकांच्या घरातून कचरा संकलित करण्यासाठी नऊ वर्षांपूर्वी कनक रिसोर्सेस कंपनीची नियुक्ती केली. परंतु, दुर्दैवाची बाब आहे की, तीच कंपनी मनपाला राहूनराहून काम बंद करण्याची धमकी देत राहते. कंपनीने मनमानी पद्धतीने बिले सादर करून या काळात ...
झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टेवाटप करण्यासाठी महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास तसेच महसूल विभागाने मिशन मोडवर या कामाला सर्वोच्च प्राधान्य देतानाच येत्या १५ आॅगस्टपर्यंत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करुन दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील अडीच हजार झोपडप ...
सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो, असे नागपुरातील सायबरतज्ज्ञ अॅड. महेंद्र लिमये यांचे मत आहे. फेसबुक, टिष्ट्वटरसारख्या सोशल साईड ह्या डाटा विक्रीच्या कंपन्या असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. फेसबुकचा डाटा चोरीला गेल्याचे उघडकीस आल् ...
कोळसा व्यापारात भागीदारी आणि बक्कळ नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून चंदन वीरेंद्रकुमार जैन (वय ३३) नामक आरोपीने एका किराणा व्यावसायिकाला १७ लाख ५० हजारांचा गंडा घातला. ...
वारांगनांमध्ये एचआयव्हीबाबत जाणीव-जागृतीचे काम करीत त्यांना मदतीचा हात देत सन्मानाने जीवन जगण्याचा, आशेचा किरण फुलवणाऱ्या इंडियन रेडक्रॉस सोसायटीचा गेल्या सहा दशकांपासून सेवाधर्म अविरत सुरू आहे. ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) वॉर्ड क्रमांक ७ मध्ये भरती असलेल्या एका बालिकेचा मृत्यू झाल्याने तिच्या मामाने डॉक्टरवर चाकूहल्ला केला. परंतु त्याचवेळी तैनात असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (एमएसएफ) दोन सुरक्षा रक्षक ...