बौद्धांचा स्वतंत्र कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान येत्या २४ जुलै रोजी आॅल इंडिया अॅक्शन कमिटी फॉर बुद्धिस्ट लॉच्यावतीने संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. बौद्ध अनुयायांनी सर्व मतभेद विसरून या आंदोलनात सहभागी व्हाव ...
गँगस्टर पिन्नू पांडेवर गोळीबार केल्याप्रकरणी गँगस्टर सुमित ठाकूर अजूनही गिट्टीखदान पोलिसांच्या हाती लागलेला नाही. परंतु गोळीबर करणारा सुमितचा साथीदार उर्जेर ऊर्फ उज्जू खालीद खान याला अटक करण्यात आली. उज्जूने पिन्नूवर गोळी चालवण्याची कबुली दिली आहे. य ...
१९७१ नंतर नागपुरात पहिल्यांदा विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होत आहे. मात्रतयारीसाठी होत असलेली कामे संशयाच्या घेऱ्यात आली आहेत. आमदार निवासमध्ये होत असलेली कामे तर रडारवर आहेत. कारण येथील बहुतांश कामाच्या निविदा ४५ टक्क्यांपर्यंत कमी दराने मंजूर करण्या ...
‘आपली बस’प्रकल्पाच्या माध्यमातून महापालिका शहर बससेवा चालवीत आहे. यासाठी खासगी आॅपरेटर नियुक्त करण्यात आले असून, सध्या शहरातील विविध मार्गावर ३७५ बसेस धावतात. परंतु गेल्या काही महिन्यांत डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा फटका महापालिक ...
गेल्या दोन आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने बुधवारी उपराजधानीत दमदार एन्ट्री केली आहे. सकाळी पावसाला सुरुवात झाली. दुपारी पावसाचा जोर वाढला होता. पावसाळी नाल्या तुंबल्याने शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने काही भागात वाहतूक विस्कळीत झाल्या ...
अतिशय दुर्मिळ आणि जवळजवळ नामशेष होत चाललेला तणमोर पक्षी व्हीसीए जामठा क्रिकेट स्टेडियममध्ये आढळला. पक्षीतज्ज्ञांनी ही तणमोर मादी असल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे दोन वर्षापूर्वीही हा पक्षी मिहानच्या परिसरात आढळून आल्याने हा परिसर तणमोरचे अधिवास ...
एका दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलाने खेळता खेळता चार वर्षाच्या चिमुकलवर अत्याचार केला. गिट्टीखदान परिसरात घडलेल्या या घटनेने नागरिकही आश्चर्यचकित झाले आहेत. ...
नागपुरातून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून नागपूरवरून दिल्लीसाठी थेट रेल्वेगाडी सुरू करावी, अशी सूचना रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या सदस्यांनी ‘डीआरएम’ कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत केली. ...