नागपुरात गुरुवारी (5 जुलै) रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. यामुळे येथील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत. दरम्यान, मुसळधार पावसामुळे विधानभवनातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. ...
गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांना १२० दिवसांपर्यंत आरोपीची कोठडी देण्याचा अधिकार न्यायदंडाधिकाऱ्यांना देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...
ऐन प्रवेशप्रक्रियेच्या अगोदर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २५३ महाविद्यालयांवर प्रवेशबंदी लावली होती. अनेक महाविद्यालयांमधील प्रवेश जवळपास होत आले असताना विद्यापीठ प्रशासनाला उशिरा शहाणपण सुचले आहे. संबंधित यादीत सात महाविद्यालयांची न ...
गेल्या ३६ वर्षांत शेअर बाजाराचा निर्देशांक आठ वर्षे चढला तर उर्वरित वर्षांत तो खाली आला. २०२४ पर्यंत निर्देशांक एक लाखाचा टप्पा पार करणार असल्याचे भाकीत किरण जाधव अॅन्ड असोसिएट्सचे व्यवस्थापकीय संचालक किरण जाधव यांनी ‘व्हिजन २०२४ आॅफ स्टॉक मार्केट’ ...
कुणाच्या आयुष्याला दिशा दिली तर कुणाच्या जीवनात परिवर्तन घडविले. देव कुणी पाहिला नाही तरी लोक भांडतात. संतांनी मात्र समतेची, सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. परमार्थिक कल्याण व ऐहिक कल्याण साधून आध्यात्मिक लोकशाही रुजविण्याचे काम संतांनी केले. अज्ञान, अं ...
महिलेने घराजवळ खेळत असलेल्या लहान मुलाचा हात पकडताच ‘ती’ मुले पळविणारी असल्याचा समज करीत परिसरातील नागरिकांनी तिला लगेच घेरले. मात्र, पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठत नागरिकांना शांत केले आणि त्या महिलेची सुटका केली. ही घटना पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद् ...