Next

नागपुरात मुसळधार पाऊस, विधान भवनात बत्ती गुल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 12:30 PM2018-07-06T12:30:11+5:302018-07-06T12:30:32+5:30

नागपुरात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं विधान भवनातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यावरुन विरोधकांनी सरकारवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत ...

नागपुरात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं विधान भवनातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यावरुन विरोधकांनी सरकारवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत सडकून टीका केली आहे.