प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या कमी उंचीच्या संरक्षण भिंतीमुळे दरवर्षी आठ ते दहा रुग्ण पळून जायचे. यावर आवर घालण्यासाठी लाखो रुपये खर्च करून भिंतीची उंची वाढविण्यात आली. ३२ लाख रुपये खर्चून ५८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. त्यानंतरही रुग्णालयातून मनोरुग्णांचे ...
भारतीय रेल्वेत आयोजित रेल्वेस्थानक सौंदर्यीकरण स्पर्धेत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील चंद्रपूर आणि बल्लारशा रेल्वेस्थानकाला भारतीय रेल्वेतील सर्वात सुंदर रेल्वेस्थानकाचा पुरस्कार जाहीर करून दिल्लीच्या रेल्वे भवनात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या ह ...
डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयाचे ५०० खाटांचे श्रेणीवर्धन करण्यासाठी नव्या पदांची निर्मिती करून त्या भरण्याच्या सूचना राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. गोपालदास अग्रवाल यांनी दिल्या. गुरुवारी राज्य लोकलेखा समितीकडून डागा रुग्णालयाची ‘तपासणी’ करण्य ...
मेळघाटातील कुपोषणाने गेल्या २५ वर्षात गंभीर रूप धारण केले आहे. उपाययोजनांच्या नावाने शासनाच्या अनेक घोषणा होत असताना कुपोषणाचा प्रश्न सुटू न शकल्याने व्यवस्थेच्या अंमलबजावणीवर शंका उपस्थित होत असल्याचा आरोप मेळघाटातील कार्यकर्ता अॅड. बंडू साने यांनी ...