छोट्या छोट्या उद्योगातून विदर्भ आणि मराठवाड्याचा औद्योगिक विकासाचा शासनाचा प्रयत्न आहे. भौगोलिक परिस्थिती, पायाभूत सुविधा, बाजारपेठांसह उद्योजकांमध्ये औद्योगिक विकासाची मानसिकता असणे तेवढेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगं ...
वानाडोंगरी नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्षपदासह २१ नगरसेवकपदासाठी गुरुवारी (दि. १९) मतदान होत आहे. यासाठी ३५ बूथ सज्ज झाले आहे. वानाडोंगरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी (दि. २०) मतमोजणी होणार आहे. ...
गदिमांचा एकूण जीवनपट बघितला तर त्यांची १२ ते १३ पुस्तके प्रसिध्द आहेत. गीतरामायण आहे आणि एकूण ७५ चित्रपटांसाठी त्यांनी गीते लिहिली आहेत. इतकं मोठं काम असणाऱ्या या महाकवीला मानाचा मुजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संबंध राज्यभरात वर्षभरात कार्यक्रम ...
संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील उद्योगवाढीसाठी विदर्भ आणि नागपूरमध्ये अतिशय पोषक वातावरण असून, या क्षेत्रातील उद्योजकांनी विदर्भात गुंतवणूक करावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
खासगी प्रवासी वाहतुकीला तोड देऊन प्रवाशांना आरामदायी सुखकर सेवा पुरविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नागपूरवरून हैदराबादसाठी शिवशाही वातानुकूलित स्लिपर बससेवेचा शुभारंभ केला आहे. ...
साध्वी अमिपूर्णश्रीजी यांच्यासह अन्य सात साध्वींचे चातुर्मास प्रवेशाकरिता मंगळवारी शहरात आगमन झाले. उषा डागा, अॅड. राजेंद्र डागा, सीमा डागा व इतरांनी साध्वींचे धार्मिक विधीद्वारे स्वागत केले. ...