लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

केळी उत्पादकांना हेक्टरी १८ हजारांचा मोबदला - Marathi News | Banana growers get compensation of 18 thousand hectare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केळी उत्पादकांना हेक्टरी १८ हजारांचा मोबदला

अतिवृष्टीमुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यांना प्रति हेक्टरी १८ हजार रुपयाची नुकसान भरपाई देण्याची घोषणा मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. ...

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प राज्याच्या हिताचाच - Marathi News | Mumbai-Ahmedabad bullet train project is for the benefit of the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प राज्याच्या हिताचाच

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या प्रकल्पामध्ये एक लाख कोटीची गुंतवणूक होणार असून, हा प्रकल्प देशाच्या व राज्याच्या विकासासाठी उपयोगी ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत सांगितले. ...

राज्यमंत्र्यांच्या उत्तराने सदस्यांचे असमाधान - Marathi News | Dismissal of Members by State Minister's Answers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यमंत्र्यांच्या उत्तराने सदस्यांचे असमाधान

ठाणे मनपा क्लस्टर संदर्भातील लक्षवेधीवर सर्वपक्षीय सदस्यांची एकजूट गुरुवारी पाहायला मिळाली. ...

एसआरएच्या बोगस लाभार्थ्यांवर गुन्हा दाखल करणार - Marathi News | To file an FIR against bogus beneficiaries of SRA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसआरएच्या बोगस लाभार्थ्यांवर गुन्हा दाखल करणार

झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत निकष ठरविण्यात आलेले आहेत. असे असतानाही घरकूल हडपण्यासाठी बोगस कागदपत्रे सादर केली जातात. ...

माझ्याविरुद्ध आरोप राजकीय वैमनस्यातून  :  रत्नाकर गुट्टे - Marathi News | The allegations against me are from the political spectrum: Ratnakar Gutte | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माझ्याविरुद्ध आरोप राजकीय वैमनस्यातून  :  रत्नाकर गुट्टे

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी माझ्याविरुद्ध फसवणुकीचा आरोप राजकीय वैमनस्यातून केलेला आहे. त्यांनी सभागृहात आरोप करताना आकडे फुगवून सांगितले असून, ते धांदात खोटे बोलत आहेत. त्यांनी हा आरोप सभागृहात केल्यामुळे मी त्यांच्याविरुद्ध कोण ...

‘जिल्हे नागपूर’ पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन - Marathi News | Publication at the hands of Chief Minister of 'Districts Nagpur' book | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘जिल्हे नागपूर’ पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

जिल्ह्याच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक माहितीसह समृद्ध परंपरेच्या वाटचालीचा तसेच विकासाची संपूर्ण माहिती असलेल्या जिल्हा माहिती कार्यालयाने शब्दबद्ध केलेल्या ‘जिल्हे नागपूर’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी विधानभवन ...

नागपूरच्या जरीपटक्यातील प्लास्टिक कंपनीला आग - Marathi News | A fire in a plastic company in Nagpur Jaripatka | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या जरीपटक्यातील प्लास्टिक कंपनीला आग

जरीपटक्यातील कृषी मित्र प्लास्टिक कंपनीला भीषण आग लागून लाखोंचे साहित्य जळून खाक झाले. कंपनीत लागलेल्या आगीने बाजूचे गॅरेजही कवेत घेतले. त्यामुळे गॅरेज मालकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गुरुवारी सकाळी ७.३० च्या सुमारास ही भीषण आग लागली. ...

नागपूरच्या बेझनबाग सोसायटीमधील अवैध भूखंडधारकांना दणका - Marathi News | Bezabag society lay-out owner in Nagpur slapped | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या बेझनबाग सोसायटीमधील अवैध भूखंडधारकांना दणका

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी बेझनबाग सोसायटीमधील सार्वजनिक जमिनीवरच्या २२ अवैध भूखंडधारकांचे प्रशासनाच्या कारवाईपासून संरक्षण करण्यास नकार दिला. तसेच, अवैध भूखंडधारकांची यासंदर्भातील याचिका खारीज केली. त्यामुळे त्यांना जोरदार दण ...