लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

दीक्षाभूमीच्या उत्तरेकडील जागा स्मारकासाठी आवश्यक - Marathi News | The land North of the Deekshabhoomi is necessary for the memorial | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमीच्या उत्तरेकडील जागा स्मारकासाठी आवश्यक

पवित्र दीक्षाभूमीला स्तूपाच्या उत्तरेकडील प्रवेश द्वारासमोरची जागा स्मारकासाठी अतिशय आवश्यक आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची ही ३.८४ एकर जागा देण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारशीसह प्रस्ताव पाठवून येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनापूर्वी ही ...

नागपुरातील प्लॉट खरेदी-विक्रीच्या नावाखाली फसवणूक; पाच लाखांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश - Marathi News | Fraud in the name of the plot of Nagpur; Order to compensate up to five lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपुरातील प्लॉट खरेदी-विक्रीच्या नावाखाली फसवणूक; पाच लाखांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश

अकोला : नागपूर येथील रेवती असोसिट्स अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्सने नागपूर जिल्ह्यातील कान्होलीबारा शेतशिवारातील प्लॉट किस्तीद्वारे विक्रीस असल्याची जाहिरात देऊन अकोल्यातील ग्राहकाची तब्बल पाच लाख रुपयांनी फसवणूक केल्यामुळे ग्राहक मंचाने सदर ग्राहकास रेव ...

जनविजन झाले आम्हा, विठ्ठल नामाप्रमाणे... - Marathi News | Janavijan Zale Amha, Vitthal Naama Pramane ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जनविजन झाले आम्हा, विठ्ठल नामाप्रमाणे...

आषाढ महिना आला की वारकऱ्यांना पंढरपूरच्या वारीचे वेध लागते. त्या वाटेने लागलेल्या वारकऱ्यांना टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाचे नामस्मरण करताना देहभान हरपल्याचा भास होतो, म्हणूनच संतांनीही नामस्मरणालाच अधिक महत्त्व दिले. नामस्मरणात रंगलेला सांसारिक ...

मोबाईल व व्यसनात फसलेले विद्यार्थी यशस्वी होणे अशक्य - Marathi News | Mobile and addicted students can not be succeed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोबाईल व व्यसनात फसलेले विद्यार्थी यशस्वी होणे अशक्य

प. पू. प्रज्ञायोगी दिगंबर जैनाचार्य श्री गुप्तीनंदीजी गुरुदेव चातुर्मास समिती व श्री पार्श्वप्रभू दिगंबर सैतवाल जैन मंदिर संस्था यांच्यावतीने संगीतमय सिद्धचक्र कथा इतवारीस्थित बाहुबली भवनात सुरू आहे. शनिवारी आचार्यश्री गुप्तीनंदीजी यांनी कथामृतातून म ...

नागपुरात इमारत बांधकाम परवानगी आता पोर्टलवर - Marathi News | Nagpur building construction permit is now on the portal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात इमारत बांधकाम परवानगी आता पोर्टलवर

राज्य सरकारने नगर परिषद, महानगरपालिका व संबंधित नियोजन प्राधिकरणे यांच्याकडील इमारतीच्या बांधकामासाठी लागणाऱ्या विविध परवानगी प्रकरणात एकसूत्रता आणण्यासाठी अद्ययावत ‘बिल्डींग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम’ (बीपीएमएस) पोर्टल तयार केले आहे. हे पोर्टल येत्या ...

नागपूरनजीकच्या हिंगणा मेट्रो मार्गावर रुळ बसविण्याच्या कार्याला प्रारंभ - Marathi News | Start of work of rolling out of Nagpur's Hingana Metro route | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरनजीकच्या हिंगणा मेट्रो मार्गावर रुळ बसविण्याच्या कार्याला प्रारंभ

नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत हिंगणा मार्गावरील प्रस्तावित रिच-३ मध्ये मेट्रोचे कार्य वेगाने पूर्ण केले जात आहे. लोकमान्य नगर मेट्रो मार्गावर रुळ बसविण्याच्या कार्याला आता सुरुवात झाली आहे. तर रचना अपार्टमेंटसमोरील मेट्रो मार्गावर व्हायडक्ट अप अ‍ॅण्ड ...

चाके थांबली; ४० कोटींचे नुकसान - Marathi News | The wheels stopped; 40 crores loss | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चाके थांबली; ४० कोटींचे नुकसान

डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेच्या नेतृत्वात सुरू असलेल्या वाहतूक बंद आंदोलनात नागपुरातील ट्रकमालक व वाहतूकदारांची संघटना नागपूर ट्रकर्स युनिटीने सहभाग घेतल्यामुळे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवश ...

नागपूर जिल्हा परिषदेच्या ३०० शाळांची बत्ती गुल - Marathi News | Power cut off in 300 Zilla Parishad's schools | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषदेच्या ३०० शाळांची बत्ती गुल

शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळा वाऱ्यावर सोडल्यागत चित्र आहे. शाळेमध्ये विजेच्या धक्का लागून दोन विद्यार्थ्यांनी जीव गमावल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांचा भोंगळपणा उघडकीस आला आहे. शाळांचे वीज बिल थकल्याने ३०० च्या जवळपास शाळांचा वीज पुरवठा खंडित ...