केंद्र शासनाने वाहतूकदारांच्या मागण्या मान्य केल्यानंतर आठ दिवसांपासून सुरू असलेला वाहतूकदारांचा संप शुक्रवारी मिटला. पण देशात ट्रक वाहतूक सुरळीत होण्यास आठवडा लागणार असल्याचे मत नागपूर ट्रकर्स यूनिटीचे अध्यक्ष कुक्कू मारवाह यांनी लोकमतशी बोलताना व्य ...
मोठ्या थकबाकीदारांना सोडून अवघ्या १७४ रुपयांच्या थकीत बिलासाठी एका महिलेचे वीज कनेक्शन बेकायदेशीरपणे खंडित करणाऱ्या एसएनडीएलला ग्राहक कल्याण मंचने फटकारले. इतकेच नव्हे तर पीडित महिला ग्राहकाला झालेला त्रास लक्षात घेता एसएनडीेलला ५० हजार रुपयाची नुकसा ...
राष्ट्रवादी काँग्रेसचीे ७० पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेली नवी शहर कार्यकारिणी शहर अध्यक्ष अनिल अहीरकर यांनी शुक्रवारी जाहीर केली. कार्यकारिणीत भाजपा, जनता दल व काँग्रेसमधून आलेल्या पदाधिकाऱ्यांनाही महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. येत्या १५ दिवसात आणख ...
वाहतूकदार आणि ट्रक मालकांच्या अनिश्चितकालीन संपाचा गुरुवारी सातवा दिवस होता. संपापूर्वी आणि बुधवारी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत झालेल्या आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत काहीही तोडगा निघाला नाही. ...
संगीत म्हणजे मानवाच्या नसानसात भिनलेले रसायन. संगीत ऐकण्यासाठी सुमधूर आणि सहज असते, शिकण्यासाठी मात्र तेवढेच कठीण. ही एक विशाल महासागराप्रमाणे असलेली कला, जी आत्मसात करण्यासाठी ‘गुरु’शिवाय पर्याय नाही. म्हणूनच संगीत क्षेत्रातील गुरू-शिष्य परंपरेला आज ...
घरासमोर वाहन पार्क करण्यावरून जरीपटका येथील म्हाडा कॉलनीत झालेल्या वादात एक दाम्पत्य आणि त्यांच्या नातेवाईकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणात आरोपींना पोलिसांनी जामीन दिल्यामुळे पीडित कुटुंबीय संतप्त आहे. ...
नागपूरकरांना वाहतुकीची शिस्त लागावी यासाठी वाहतूक विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. मात्र स्वत:च्या जबाबदारीची जाणीव नसलेल्या नागरिकांकडून सर्रासपणे वाहतुकीचे नियम तोडले जातात. या वर्षातील अवघ्या सहा महिन्यांत वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणा ...
हिंगणा वानाडोंगरी नगर परिषदेच्या निवडणुकीत ‘ईव्हीएम’(इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन)मध्ये घोळ झाल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय नेत्यांनी गुरुवारी ‘वानाडोंगरी बंद’चे आवाहन केले होते. त्यानुसार वानाडोंगरी परिसरातील शाळा-महाविद्यालये, शासकीय-निमशासकीय कार्यालय ...