आॅनलाईन लोकमतनागपूर : भारतीय परंपरेमध्ये ईश्वर भक्ती व मोक्षप्राप्तीची संकल्पना सर्वोच्च मानली जाते. मोक्षप्राप्ती व सुख समाधानासाठी गुरू असणे महत्त्वाचा आहे, ही एक अंध संकल्पना लोकांच्या मनात रुजली आहे. मग मानलेल्या गुरूला श्रेष्ठ मानावे, त्याचे शब ...
संविधान हा केवळ कायद्याचा एक ग्रंथ नसून तो आपल्या अधिकारांचा दस्ताऐवज आहे. त्यामुळे आपले संविधानिक हक्क व अधिकार काय आहेत, हे समजून घेतले तर आपल्या अधिकारासाठी आपल्याला लढता येईल, तेव्हा संविधान हे प्रत्येक व्यक्तीने वाचावे, समजून घ्यावे, घराघरांमध ...
उघड्यावर कचरा टाकून परिसरात घाण करणाऱ्यांची कमी नाही. वारंवार सूचना दिल्यानंतरही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून परिसर अस्वच्छ केला जातो. परंतु आता घाण करणाऱ्यावर नजर ठेवण्यासाठी महापालिकेने उपद्रव शोध पथक गठित केले आहे. यात ८७ जणांची नियुक्ती करण्यात आल ...
संविधान दिन आज देशभरात साजरा केला जातो. या दिवशी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले जाते. नागपुरातूनच उदयास आलेली ही लोकचळवळ आज संपूर्ण देशात पोहोचली आहे. यातच आता भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिलालेखही उभारले जात आहे. नागपूर ...
३१ मार्चपर्यंत वसुलीचे उद्दिष्ट साध्य करा अन्यथा वसुली कमी तर वेतनही कमी मिळेल, अशी तंबी महापौर नंदा जिचकार व आयुक्त अश्विन मुदगल यांनी शनिवारी बैठकीत दिली. ...
महापालिकेच्या दहा झोनमध्ये गेल्या चार वर्षापासून विनापरवानगी महिला समुपदेशन केंद्र सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. सभागृहात यावर नगरसेवकांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे सदस्यीय उपसमिती गठित करून नवीन संस्थांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...
दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याने मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या तरुण मुलाला पित्याने किडनी दान करून जीवनदान दिले. मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या तरुणावर किडनी प्रत्यारोपणाची शल्यक्रिया यशस्वी झाली. ...
राज्य सरकारकडून अपेक्षित जीएसटी अनुदान मिळत नाही.आस्थापना खर्च व कर्जाच्या व्याजाचा हप्ता दर महिन्याला द्यावा लागत आहे. उत्पन्न व खर्चाचे नियोजन कोलमडल्याने नागपूर महापालिकेपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. ...