केंद्राने २०१६ च्या नव्या कायद्यानुसार दिव्यांगांच्या प्रवर्गात वाढ केली आहे. ९ वरून २१ प्रवर्ग केले आहेत. यात पक्षाघातापासून ते कंपवात रोगाचा समावेश करण्यात आला आहे. ...
एचआयव्हीबाधितांना क्षयरोग किंवा जंतूसंसर्गाचा नेहमीच धोका असतो. परंतु आता याचा मेंदूच्या कार्यप्रणालीवरही प्रभाव पडतो. परिणामी, आफ्रिकन देशांमध्ये मेंदूमध्ये जंतूसंसर्ग, मिरगी, पक्षाघात आदीचे रुग्ण वाढत आहेत, अशी माहिती दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध में ...
राहुल आग्रेकर अपहरण हत्याकांडाच्या थरारक घटनाक्रमातून नागपूरकर अद्याप सावरायचे असताना हिंगण्यातील एका डेव्हलपर्सचे अपहरण करून त्याला एमआयडीसीतील बंद कंपनीत बंधक बनविण्यात आले. मारहाण करून त्याच्याकडून ११ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली ...
प्रादेशिक मनोरुग्णालयात २४ तासांत दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, यात एक २७ वर्षीय तरुणाचा समावेश असून त्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ...
सातव्या वेतन आयोगाचा राज्यावर पडणारा बोजा तसेच संगणकीकरण आणि आऊटसोर्सिंगमुळे अधिक मनुष्यबळाची गरज नसल्याचे कारण पुढे करून ३० टक्के पदसंख्या कमी करून नवे आकृतिबंध सादर करण्याचे आदेश वित्त विभागाने दिले आहे. शासनाच्या या निर्णयाबाबत कर्मचाऱ्यांमध्ये प् ...
पर्यावरण संवर्धन तसेच वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासोबतच इंधनाची बचत व्हावी यासाठी वित्त व लेखा सेवा संवर्गातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाहनाचा वापर न करता सायकलने कार्यालयात येऊन पर्यावरण वाचविण्यासाठी आपला महत्त्वपूर्ण सहभाग नोंदविला आ ...