गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत खर्ऱ्याने हाणामारी घडविली. या हाणामारीत पिता-पुत्राला लोखंडी पाईपने मार बसला, तर ही मारहाण करणाऱ्या दोघांना पोलीस कारवाईचा सामना करावा लागला. ...
चंद्रपूरच्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध निर्माण करून तिला लग्नाचे आमिष दाखवीत हिंगणघाट (जि. वर्धा) येथील एका व्यावसायिकाने तिच्याशी शरीरसंबंध जोडले. तिचा गर्भपात करून आता तिला लग्नास नकार देणाऱ्या अमित राजेंद्र चाफले (रा. प्राध्यापक कॉलनी, हिंगणघाट) तस ...
रहदारीच्या व वर्दळीच्या भागात, तसेच फूटपाथवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेली धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार सोमवारी महाल भागातील चिटणवीस वाड्यामागे असलेले मसोबा मंदिर व झेंडा चौ ...
नागपुरात बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या एका अफगाणिस्तानी नागरिकाला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एम. टी. खरडे यांच्या न्यायालयाने दोन वर्षे साधा कारावास आणि ११ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
राज्यातील इतर विद्यापीठांप्रमाणेच कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठानेदेखील तंत्रज्ञानाची कास पकडली आहे. परीक्षेच्या निकालांना गती मिळावी व पारदर्शकता वाढावी, यासाठी संस्कृत विद्यापीठात ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकनाला सुरुवात झाली आहे. ...
मेयोच्या सुवर्ण महोत्सवाच्यानिमित्ताने रुग्णसेवा आणखी अद्ययावत व्हावी, या हेतूने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खनिकर्म निधीमधून पाच कोटी रुपये देण्याची घोषणा सोमवारी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित आढावा बैठकीत केली. ...
शासनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करणाऱ्या जिल्ह्यातील मुख्यमंत्री पाणीपुरवठा योजनांचा प्रशासकीय दिरंगाईमुळे पूर्ण बोजवारा उडाला आहे. ४४ योजनांपैकी ३ वर्षात फक्त ४ योजना पूर्ण होऊ शकल्या. ...
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागासह सर्व पाच विभागात व कारखान्यात चालू आर्थिक वर्षात जुने विजेचे बल्ब आणि पंखे यांच्या ठिकाणी एलईडी बल्ब, नवे पंखे आणि एसी लावण्यासाठी शुक्रवारी करार करण्यात आला. ...