आमदार बच्चू कडू यांना फोनवर धमकी देणाऱ्या अमरावती येथील मनसेचा जिल्हा अध्यक्ष संतोष बद्रे याच्यावर मंगळवारी सायंकाळी लोकमत चौकात प्राणघातक हल्ला करण्यात आला. आरोपी बद्रे याच्या अपहरणाच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी एक किलोमीटर अंतरावर थांबविले. पोलि ...
युवतीसह तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना अजनी व सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. दोन अल्पवयीन बहिणींवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपी हा पीडित मुलींच्या वडिलांचा मित्र आहे. ...
नागपूर विभागात ६३४ स्वाईन फ्लू रुग्णांची नोंद झाली असून ११९ बळी गेले आहेत. रुग्णालयात स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लसच नाही. परिणामी, गर्भवती महिला अडचणीत आल्या आहेत. ...
वर्तमानातील वाढत्या तणावांमुळे आजच्या पिढीतील २० ते २५ या वयोगटातील मुलींची या ना त्या कारणाने पाळी अनियमित झाली आहे. अनेक जणींची पाळी तर १५ दिवस आधी येते वा सहा-सहा महिने येत नाही. यालाच वैद्यकीय भाषेत ‘पीसीओडी’ (पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) म्हणतात ...
उधार दिलेले पैसे परत न केल्यामुळे सावकाराने आपल्या साथीदाराच्या मदतीने एका युवकाचे अपहरण करून त्याला मारपीट केली. एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत ही घटना घडली असून, आठवडाभरानंतर ती उजेडात आली. ...
आॅनलाईन लोकमतनागपूर : अनुसूचित जमातीच्या एका ग्रामसेवक महिलेचा लैंगिक आणि जातीय छळ केल्याचा आरोप असलेल्या रामटेक पंचायत समितीच्या एका विस्तार अधिकाºयाचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ओ.पी. जयस्वाल यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. ...