शासकीय रुग्णालयात कार्यरत असताना खासगी सेवा देणारे डॉक्टर थेट वैद्यकीय शिक्षण विभाग सचिवांच्या ‘टार्गेट’वर आहेत. असे असताना ८३ हृदयरोगींना खासगी इस्पितळात पिटाळून लावल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नागपूर सुधार प्रन्यासमधील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम. एन. गिलानी यांची नियुक्ती करण्याचा आदेश दिला. तसेच, गिलानी यांच्या विनंतीनुसार, चौकशी पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा ...
आमदार बच्चू कडू यांना फोनवर धमकी देणाऱ्या अमरावती येथील मनसेचा जिल्हा अध्यक्ष संतोष बद्रे याच्यावर मंगळवारी सायंकाळी लोकमत चौकात प्राणघातक हल्ला करण्यात आला. आरोपी बद्रे याच्या अपहरणाच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी एक किलोमीटर अंतरावर थांबविले. पोलि ...
युवतीसह तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना अजनी व सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. दोन अल्पवयीन बहिणींवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपी हा पीडित मुलींच्या वडिलांचा मित्र आहे. ...