ज्या वाहनधारकांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे, परवाना, पीयुसी, इन्शुरन्स ‘डिजी लॉकर’ प्रणालीत साठवून ठेवली आहे, त्यांच्याकडून मोटार वाहन निरीक्षकांनी मूळ कागदपत्राची मागणी करू नये, अशा सूचना परिवहन आयुक्तांनी शनिवारी दिल्या. विशेष म्हणजे, दोषी वाहन चाल ...
यशोधरानगरातील इंदिरामाता नगरात राहणारे भीमराज अरुण उके (वय २८) यांचा मृतदेह अशोक चौकाजवळ नागनदीच्या पाण्यात आढळला. शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. ...
स्थायी समितीचा २०१८-१९ चा प्रस्तावित अर्थसंकल्प मंजूर झाल्यावर कामांच्या फाईल तयार झाल्या. मात्र त्यानंतर प्रशासनातर्फे संबंधित कामांसाठी निधी उपलब्ध नसल्याची माहिती देण्यात आली. अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर लगेच निधी उपलब्ध नसल्याचे मनपाच्या इतिहासात ...
आॅगस्ट महिना सुरू होऊन तीन आठवडे होत आहे. परंतु विभागातील धरणे मात्र अजूनही कोरडीच आहेत. मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३५.१३ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. आॅगस्टमध्ये नागपुरात सरासरी २६७ मिमी पाऊस होतो. प ...
शहरातील कुख्यात गुंड सुमित राजकुमार ठाकूर (रा. प्रेरणा कॉलनी, गिट्टीखदान) याच्यासह त्याच्या टोळीतील एकूण १३ गुंडांवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा कलम १९९९ अन्वये मोक्का लावला आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय नागपुरात रुजू झाल् ...
जि.प.मध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या सभागृहाच्या नावावरून झालेला वाद जि.प.च्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी उचलून या वादाला आणखी खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला. बांधकाम समितीच्या सदस्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र अध्यक्षांनी ...
स्वच्छतेसह अतिक्रमण करणाऱ्यांवरही नजर ठेवण्याच्या उद्देशाने नागपूर महापालिकेने न्यूशेन्स डिटेक्शन स्क्वॉड (एनडीएस)ची स्थापना नऊ महिन्यांपूर्वी केली. यात माजी सैनिकांना स्वच्छता दूत म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागात दोन स्वच्छता दूतां ...