लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपूरच्या पोक्सो न्यायालयात आरोपीला साडेतीन वर्षांचा सश्रम कारावास - Marathi News | Three-and-a-half year rigorous imprisonment in the POCSO court of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या पोक्सो न्यायालयात आरोपीला साडेतीन वर्षांचा सश्रम कारावास

काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १५ वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. टी. भालेराव यांच्या न्यायालयाने एका आरोपीला साडेतीन वर्षांचा सश्रम कारावास आणि ७५० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...

मिहान प्रकल्पग्रस्तांचे डिसेंबर २०१८ पर्यत पुनर्वसन - Marathi News | Rehabilitation of MIHAN project affected people by December 2018 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिहान प्रकल्पग्रस्तांचे डिसेंबर २०१८ पर्यत पुनर्वसन

महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम १९९९ च्या तरतुदी व राज्य पुनर्वसन प्राधिकरण यांनी मंजूर केलेल्या योजनेनुसार मिहान प्रकल्पासंदर्भातील पुनर्वसनाचे सर्व प्रश्न डिसेंबर २०१८ पर्यंत सोडविण्यात येतील, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे ...

मंत्र्यांच्या घोटाळ्याची खुली अ‍ॅन्टीकरप्शन चौकशी लावा - Marathi News | Take an open antitrust investigation of ministerial scandal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंत्र्यांच्या घोटाळ्याची खुली अ‍ॅन्टीकरप्शन चौकशी लावा

भाजप- शिवसेना युती सरकारच्या मंत्र्यांनी केलेल्या घोटाळ्याची खुली अ‍ॅन्टीकरप्शन चौकशी केल्यास तीन वर्षात डल्ला कुणी मारला हे कळेल, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. ...

महाराष्ट्रात व्हावे पाली विद्यापीठ : विधिमंडळावर शांतिमार्च - Marathi News | Pali Vidyapeeth should be in Maharashtra: PeaceMarch on the Legislature Assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्रात व्हावे पाली विद्यापीठ : विधिमंडळावर शांतिमार्च

पाली विद्यापीठ निर्मिती संघर्ष समितीतर्फे गुरुवारी विधिमंडळावर शांतिमार्च काढण्यात आला. ...

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात गाजली नाशिकच्या कुंटणखाण्यावरील बांगलादेशी मुलीची तस्करी - Marathi News | Bangladeshi girl smuggled on Nashik's birth anniversary in Nagpur winter session | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात गाजली नाशिकच्या कुंटणखाण्यावरील बांगलादेशी मुलीची तस्करी

मानवी तस्करीच्या माध्यमातून बांग्लादेशमधून फसवून अल्पवयीन मुलींना भारतात आणले जात आहे. नाशिकच्या सिन्नर जवळील मुसळगाव सेक्स रॅकेट मध्ये ढकलल्या गेलेल्या एका मुलीने धाडस करुन पत्रकारांपुढे आपबिती सांगितल्यानंतर हा प्रकार पुढे आला. ...

विधान परिषदेत मुस्लीम आरक्षणावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने - Marathi News | Ruling-opponent conflict on the Muslim reservation issue in the Legislative Council | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधान परिषदेत मुस्लीम आरक्षणावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विधानपरिषदेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी शासन आरक्षणविरोधी असल्याची भुमिका मांडत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला . ...

आॅटोरिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करा : मोर्चाची धडक - Marathi News | Establish a welfare corporation for autorickshaw drivers, : Huge morcha dashed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आॅटोरिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करा : मोर्चाची धडक

आॅटोरिक्षा चालकांसाठी परिवहन मंत्रालयांतर्गत कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याच्या मुख्य मागणीला घेऊन आॅटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीने गुरुवारी विधिमंडळावर धडक दिली. ...

तीन वर्षात साडेचार लाख कृषीपंपांना वीज कनेक्शन : ऊजामंत्री बावनकुळे यांचे विधानसभेत खणखणीत उत्तर - Marathi News | Electricity connections to 4.5 lakh agricultural pumps in three years: Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीन वर्षात साडेचार लाख कृषीपंपांना वीज कनेक्शन : ऊजामंत्री बावनकुळे यांचे विधानसभेत खणखणीत उत्तर

राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून तीन वर्षात ऊर्जा विभागाने साडेचार लाख शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना वीज कनेक्शन दिले असून शेतकऱ्यांना दिवसात १२ तास वीजपुरवठा करायचा असेल तर सौर ऊर्जेशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट आणि खणखणीत उत्तर ऊर् ...