मोबाईलप्रमाणे आता शिधापत्रिकाधारकांसाठी जिल्हा प्रशासनाने पोर्टेबिलिटी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता रेशनकार्डधारकांना शहरातील कुठल्याही राशन दुकानातून धान्य घेता येणार आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने ही सुविध ...
शासकीय नियमांप्रमाणे वाहनांवर ‘ग्रीन टॅक्स’ आकारण्यात येतो व यापासून परिवहन विभागाला महसूलदेखील प्राप्त होतो. परंतु या ‘ग्रीन टॅक्स’संदर्भात नागपूरकरांसोबतच प्रादेशिक परिवहन विभागाचीदेखील उदासीनताच दिसून येत आहे. शहरात पावणेदोन लाखांहून अधिक वाहनांचा ...
पोळ्यातील मध काढण्यासाठी झाडावर चढलेला गुराखी हात घसरल्याने खाली कोसळला आणि मध्येच झाडाच्या फांदीला अडकला. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांद नजीकच्या सायगाव शिवारात मंगळवारी सकाळी उघडकीस आल ...
भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारशिवनी - सावनेर मार्गावरील निंबा शिवारात सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
शेतकरी अपघात विमा लागू झाल्याच्या तारखेला सातबारा उताºयावर नाव असेल तरच, शेतक-यांच्या कुटुंबीयांना त्याच्या अपघाती निधनानंतर विम्याचा लाभ मिळू शकतो, असा महत्त्वपूर्ण निर्णय अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दिला आहे. ...
आॅनलाईन लोकमतनागपूर : न्यू इयर सेलिब्रेशनच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात ग्राहकांना तिकीट विकून त्यांची योग्य व्यवस्था न केल्यामुळे पैसे मोजणाऱ्या ग्राहकांनी होटल ‘ली मेरेडियन’मध्ये रविवारी मध्यरात्री जोरदार ‘हंगामा’ केला. संतप्त तरुण-तरुणींनी हॉटेलमध ...
नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली दारूच्या नशेत टुन्न झालेल्या आरोपींनी जरीपटक्यात सोमवारी पहाटे प्रचंड हैदोस घातला. घरासमोर उभ्या केलेल्या १७ वाहनांची त्यांनी तोडफोड केली. ...
विकास कामांसाठी नागरिकांकडून कर वसूल केला जातो. परंतु या पैशाचा दुरुपयोग सुरू असल्याचा प्रत्यय सोमवारी आला. स्थायी समितीच्या बैठकीत तिसऱ्या टप्प्यातील सिमेंट रोडची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी खासगी क ...