कमीत कमी निधी खर्च करून अधिकाधिक सिंचन क्षमता वाढेल अशा लहान प्रकल्पाची अपूर्ण कामे येत्या मार्चअखेरपर्यंत पूर्ण करा. तसेच कोच्छी व खिंडसी फिडर प्रकल्प येत्या जून २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सिंचन विभागाच्या ...
यावर्षीचा राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सव ५ ते १० जानेवारीपर्यंत महालमधील चिटणीस पार्क मैदानावर होणार आहे. रोज सायंकाळी ६.३० वाजता कीर्तनाला प्रारंभ होईल. संतदर्शन हा कीर्तनाचा विषय आहे. महोत्सवात युवा कीर्तनकारांना निमंत्रित करण्यात आले आहे. ...
राज्य शासनाच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे (एमएडीसी) संचालन करणाºया डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची खासगीकरणी प्रक्रिया वर्षापासून सुरू आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. पण मुहूर्ताची तारीख अद्यापही न ...
राज्यातील ग्रामीण जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी घरी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रम राज्यात सुरू करण्यात आला. शासन निर्णयातील निकषानुसार या कार्यक्रमात नागपूर जिल्ह्यातील ५९ गावांचा समावेश करण्यात आला. परंतु तांत्रिक अडचणीपोटी यात ...
आईच्या मृत्यूनंतर जन्म घेणारा ‘मृत्युंजय’ म्हणजे अध्ययन मोगरे. यंदा तो पाच वर्षांचा झाला. त्याचा पाचवा वाढदिवस सोमवारी रविनगरातील डॉ. दंदे हॉस्पिटल येथे डॉ. दंदे फाऊंडेशनतर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. ...
उपराजधानीत प्रवासी घेऊन धावणारे १० हजारांवर आॅटोरिक्षा आहेत. यातील सर्वच आॅटोरिक्षांवर इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात आले आहेत. परंतु बोटावर मोजण्याइतके आॅटोरिक्षा सोडल्यास कुणीच मीटरने चालायला तयार नाही. याची गंभीर दखल प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) ...
फिरण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी हा वाकी येथील कन्हान नदीच्या डोहात बुडाला. ही घटना मंगळवारी (दि. २) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी शोधाशोध केली, परंतु त्याचा शोध घेण्यात यश येऊ शकले नाही. ...