जलप्रदूषण टाळण्यासाठी नागपूर महापालिकेने घेतलेल्या पुढाकाराला गणेशभक्त चांगला प्रतिसाद देत आहेत. शहरात ठिकठिकाणी लावलेल्या कृत्रिम तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाच्या दृष्टीने म ...
डीसीपी चिन्मय पंडित यांच्या कारवाईनंतर खळबडून जागे झालेल्या शहर पोलीसांनी २४ तासात एम्प्रेस मॉलसह दोन ठिकाणी सुरु असलेले देह व्यापाराचे अड्डे उघडकीस आणले. ...
हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा तपास करीत असलेल्या धंतोली पोलिसांना शहरात या रॅकेटमधील दलालांचे मजबूत नेटवर्क असल्याची माहिती हाती आली आहे. पोलीस आणि पांढरपेशा लोकांच्या मदतीने सुरु असलेल्या देहव्यापाराच्या या धंद्यात दलाल आणि त्याच्याशी संबंधित लोकं मालाम ...
वरोडा शिवाराजवळ अपघात होऊन नागपूर येथील आठ जण ठार झाल्याच्या घटनेला २४ तास पूर्ण होत नाही तोच त्याच ठिकाणी आज शुक्रवारी ट्रक व चारचाकी वाहनांची आमोरासमोर धडक झाल्याने दोन जण गंभीर झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजेदरम्यान घडली. त्यामुळे या वळण रस् ...
शहरी नक्षलवादी हेच नक्षल चळवळीचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, असे मत नक्षलवादग्रस्त बस्तर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते आनंदमोहन मिश्रा यांनी व्यक्त केले. भूमकाल संघटनेच्या वतीने गुरुवारी उत्तर अंबाझरी रोडवर ...
माईकवर सप्तखंजेरीची थाप पडली आणि पुढचे दोन-अडीच तास समाजाला तुकडोजी महाराज, गाडगे महाराजांचा संदेश देणारे अवलिया सत्यपाल महाराज यांचे प्रबोधनात्मक कीर्तन निनादत राहिले. गणरायांनी तुम्हा सर्वांना एकत्रित आणले. तुकडोजींच्या ‘सच्चा धर्म नही जाना, तुने र ...
निवडणुकीचे काम टाळण्यासाठी हिंगणा तालुक्यातील अनेक शिक्षकांनी मेडिकली अनफिट असल्याचे प्रमाणपत्र दिले. मोठ्या संख्येने शिक्षकांकडून आरोग्याच्या तक्रारी आल्यामुळे तालुका निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणुकीची गंभीरता लक्षात घेता, शिक्षकांचे आरोग्य जाणून घेण्य ...