राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानंतरदेखील ‘नायलॉन’ मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना पोलिसांनी दणका दिला आहे. शुक्रवारी व शनिवारी पोलिसांनी शहरातील विविध भागांत छापेमारी करत लाखो रुपयांचा अवैध मांजा जप्त केला. शहरातील विविध बाजारांमध्ये ‘नायलॉन’ ...
छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा येत्या २८ जानेवारीपासून विभागीय क्रीडा संकुलाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये ८ विभागातील ३२ संघ आणि ४४८ खेळाडू सहभागी होणार आहेत. ...
महापालिकेतर्फे भाड्याने किंवा लीजवर दिलेल्या जमिनीच्या उपयोगात विना परवानगी बदल करण्यात आला तर संबंधित जमिनीवर महापालिका रेडिरेकनरच्या दराच्या पाचपट दंड आकारणार आहे. आता जमिनीच्या उपयोगात बदल करायचा असेल तर रीतसर अर्ज करून शुल्क भरावे लागेल. यावर निर ...
ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेता यावा यासाठी खेळाचे मैदान असलेल्या ग्रामपंचायतीला सात लाख खर्चापर्यंत ग्रीन जीम देऊन क्रीडांगण विकासालाही निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रश ...
देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांना समोर येत पत्रकार परिषद घ्यावी लागते, याचा अर्थ न्यायव्यवस्थेवर कुणीतरी दबाव टाकत आहे. देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. सरकारचा न्यायव्यवस्थेतील हस्तक्षेप वाढला आहे, असा आरोप नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) डायलिसिस सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार न झाल्याने शुक्रवारी रुग्णांनी चांगलाच गोंधळ घातला. ...
भारतावर कायम पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव राहिला आहे. हेच कारण आहे की स्वामी विवेकांनद या भारतीय प्रज्ञावंतालाही भारताने तेव्हाच स्वीकारले जेव्हा अमेरिकेने टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या विद्वतेचा सन्मान केला, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाचे अखि ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंबाझरी परिसरात उभारण्यात येत असलेल्या प्रशासकीय भवनासाठी ५ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता शुक्रवारी बजाज उद्योग समुहाकडून प्राप्त झाला आहे. एका अनोपचारिक सोहळ्यात बजाज फायनान्सचे संचालक संजय भार्गव यांच्याह ...