राज्यातील कुठल्याही शासकीय विभागातील पदे रिक्त राहणार नाही, असा दावा राज्य सरकारतर्फे करण्यात आला आहे. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. पद भरण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (एमपीएससी) शासकीय विभागांकडून रिक्त पदे भरण्याची मागण ...
माजी खासदार प्रकाश जाधव यांच्याकडे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदाची सूत्रे सोपविण्यात आली आहे. सोमवारी मुंबई येथे ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला. शिवसेनेचे प्रभारी जिल्हाप्रमुख सतीश हरडे यांच्याविरोधात ...
वातावरणातील बदलांच्या परिणामामुळे विषाणूजन्य ताप, खोकला व सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मेयो, मेडिकलसह खासगी रुग्णालयांमध्ये या आजाराचे मोठ्या संख्येत रुग्ण उपचारासाठी येत आहेत. विशेषत: या आजाराच्या रुग्णांत सर्वाधिक लहान मुले, महिला व ज्येष्ठ ...
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी) डॉक्टरांच्या नूतनीकरणासाठी ‘मोबाईल अॅप’ सुरू केले आहे. खासगी सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी याचे स्वागत केले आहे. या ‘अॅप’मुळे नूतनीकरणासाठी मुंबईची वारी थांबणार असून ‘एमएमसी’ची किचकट कागदोपत्री प्रक्रियाही सुलभ होणार ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात संविधान प्रस्ताविका पार्क उभारण्यात येणार आहे. या पार्कसाठी येणाऱ्या खर्चाचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना या पार्कसाठी गठित करण्यात आलेल्या समितीला पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केल्या आहेत. ...
मिहान आणि बुटीबोरी एमआयडीसीमध्ये पुढील पाच वर्षांत ५० हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. त्यात स्थानिक आणि विदर्भातील युवकांना प्राधान्य देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...