नागपूर महानगरपालिकेत नव्यानेच समाविष्ट करण्यात आलेल्या नरसाळा या गावाचा सिटी सर्वे (भूमापन) अत्याधुनिक ड्रोनद्वारे करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच मनपा क्षेत्रातील एखाद्या गावाचे सर्वेक्षण अशा प्रकारे होणार आहे हे विशेष. ...
नागपूर विमानतळ खासगीकरणाच्या निविदेत जीएमआर एअरपोर्टने अतिशय कमी दराने निविदा भरली, एवढेच नव्हे, तर जीएमआरने एअरपोर्ट्स अॅथॉरिटी आॅफ इंडियालाही डावलल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही निविदाप्रक्रिया संशयास्पद झाली आहे. ...
लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा तीव्र होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसमधील असंतुष्ट गटाने लोकसभेच्या उमेदवारीसाठी दिल्लीत फिल्डिंग लावली असताना दुसरीकडे मुत्तेमवार- विरोधी ठाकरे गटाने उमेदवारी आपल्याच गटाकडे कायम ठेवण्यासाठी हाल ...
अधिकारी आणि कंत्राटदारांच्या सेटिंगमुळे शासनाच्या योजना अडगळीत पडल्या आहेत. डिजिटल स्कूलअंतर्गत सर्व शिक्षा अभियानातून जि.प.च्या शाळांमध्ये इन्ट्रॅक्टीव्ह बोर्ड लावण्याचे कंत्राट देण्यात आले होते. करारानुसार बोर्डचे इन्स्टॉलेशन आणि शिक्षकांना प्रशिक् ...
विदर्भासह, आजूबाजूच्या राज्यातून गंभीर आजाराचे रुग्ण मोठ्या आशेने मेडिकलमध्ये येतात. परंतु वाढत्या रुग्णांच्या संख्येत उपकरणांची संख्या तोकडी असल्याने रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. विशेषत: मेडिकलमध्ये खाटांची संख्या १५०० वर गेली असताना व्हेन्टिलेटर २२ ...
वर्धा रोड येथील हॉटेल रेडिसन ब्ल्यू ते जयताळा दरम्यान ५.५० किमी लांबीचा मार्ग सिमेंट काँक्रिटचा करण्यासाठी ई-निविदा काढण्यात आली. ५३.१० कोटी रुपयांंच्या या कामासाठी जे निविदाधारक होते, त्यापैकी हैदराबाद येथील कंपनी मधुकोन प्रोजेक्ट लिमिटेडला मनपाकडून ...
कौन्सिल आॅफ सायंटिफिक अॅन्ड इंडस्ट्रीयल रिसर्च (सीएसआयआर)चे नवनियुक्त महासंचालक (डीजी) डॉ. शेखर मांडे यांनी शुक्रवारी नीरी संस्थेला भेट दिली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी संस्थेच्या नवीन संशोधनाविषयी माहिती दिली. सीएसआयआरने डीएनए फिंगरप् ...