कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना एका जातीपुरते मर्यादित करून ठेवले. निवडणूक जवळ आली की राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना, भाजपा रिपाइंच्या गटातटांची साथ घेऊन आपली राजकीय पोळी कशी शेकून घेतात, याचे वास्तव संगीत राष्ट्रीय प्रबोधनकार अनिरुद्ध ...
शहरात ३०० पेक्षा अधिक इमारतींच्या छतावर अवैध हॉटेल, बार आणि हुक्का पार्लर सुरू आहेत. अपघातांना निमंत्रण देणाऱ्या या हॉटेल, बार आणि हुक्का पार्लरबाबत पोलीस, मनपा आणि अबकारी विभाग मौन साधून आहे. ...
नागपूर बुद्धिस्ट सेंटरतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी, बानाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने दीक्षाभूमीवर येत्या १७ फेब्रुवारीपासून बुद्ध महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ...
आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी येथे अधिकाऱ्यांना दिले. ...
वीज बिलापोटी ग्राहकांकडील असलेली थकबाकी पूर्णत: वसूल करण्यासाठी ‘शून्य थकबाकी’ मोहीम आक्रमकतेने राबविण्याचे स्पष्ट निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले. ...
केंद्रात घटनात्मक आरक्षणानुसार ओबीसी समाजाला २७ टक्के, एससी समाजाला १६ टक्के तर एसटी समाजाला ७.६ टक्के आरक्षण आहे. परंतु आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेसाठी (एम्स) काढलेल्या ५२ पदांच्या जाहिरातीत या आरक्ष ...
‘अच्छे दिन’चे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारच्या कार्यकाळात पेट्रोलचे भाव कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. अनेक दिवसांपासून पेट्रोलचे भाव वाढतच आहेत. त्यामुळे वाहनचालक हवालदिल झाले असून कर स्वरुपातील छुपा आर्थिक बोझा त्यांच्यावर पडत आहे. अखेर ‘अच्छे दिन’ केव ...
अवैध सावकार आणि त्याच्या साथीदाराने ६५ हजारांच्या वसुलीसाठी कर्जदारामागे सारखा तगादा लावला. त्याला वारंवार अपमानित करून धमकी देऊ लागला. त्याच्या धमक्यामुळे प्रचंड दडपण आल्यामुळे जुगराम बळीराम लांजेवार (वय ४८) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. ...