लोक न्यायालयामधील प्रकरणांवर निर्णय देणाऱ्या पॅनलमध्ये तृतीयपंथी विद्या कांबळे यांचा समावेश करण्यात आल्याची माहिती आहे. समाजात वावरताना सतत अवहेलना व उपेक्षा सहन करणाऱ्या तृतीयपंथीयांचा आत्मसन्मान यामुळे वाढणार आहे. तसेच, समाजात सकारात्मक संदेश जाणार ...
लॉर्ड बुद्धा टीव्ही व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता बौद्ध विवाह कायदा प्रारूप हस्तांतरण सोहळा दीक्षाभूमीवर आयोजित करण्यात आला आहे. ...
मंगळवार, १३ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री असून, त्या दिवशी महानिशिथकाल उत्तररात्री १२.१२ पासून १ वाजेपर्यंत म्हणजे ४८ मिनिटे आहे. यावेळी श्री साबसदाशिवाय नम: या नामोच्चाराने शिवपूजन करावे म्हणजे महापुण्य मिळते, असे पुराणात सांगितल्याचे आंतरराष्ट्रीय ज ...
विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत उत्तर नागपूर मतदारसंघातून बसपाच्या तिकिटावर लढत दुसऱ्या क्रमाकांवर राहणारे गजभिये यांच्या काँग्रेसमधील एन्ट्रीने उत्तर नागपुरातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. ...
आपण घेतलेल्या आक्षेपांना माजी मंत्री विलास मुत्तेमवार व शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी उत्तर दिलेले नाही. आपल्या समर्थकांना समोर करून माझ्यावर बदनामीकारक आरोप करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मुत्तेमवार- ठाकरे हे द्वेषपूर्ण भावनेतून वागतात हे या प्रकरणा ...
मी शासनाला विनंती केली की ते पक्षीकोश तुम्ही छापा, किंवा अनुदान द्या, जेणेकरून त्याची किंमत कमी होईल व ते जास्तीजास्त लोक वाचू शकतील. पण शासन नुसतेच बोलते करत काहीच नाही, अशी खंत ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी व्यक्त केली. ...
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी व भारतीय वायुदलाच्या जमिनीच्या हस्तांतरणाचा महत्त्वपूर्ण टप्पा शुक्रवारी पूर्ण झाला. वायुदलाची जमीन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामातील मोठा अडथळा दूर झाला आहे. ...
वीज देयकाची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने आक्रमक मोहीम सुरू केली असून नागपूर परिमंडलातील सुमारे ४० हजार शासकीय कार्यालयाच्या वीज जोडण्याकडे १७ कोटी रुपयांची थकबाकी वसूल व्हावी यासाठी थकीत रकमेचा भरणा करा अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल, अशा ...