महापालिकेतील विविध १६ संवर्गातील नवीन २०१ पदांच्या भरतीला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यात उपायुक्त, सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता यांच्यासह अधिकाऱ्यांची पदसंख्या वाढविण्यात आली आहे. तसेच आरोग्य, स्थापत्य विभागात अभियंत्यांची मोठ्या प्रमाणात भरती ...
डोळ्यातील दोषांमुळे अनेक जण निराशमय जीवन जगत असतात. परंतु अशा सर्व रुग्णांसाठी मेडिकलचा नेत्ररोग विभाग आशेचा किरण ठरले होता. राज्यातील कुठल्याच शासकीय रुग्णालयात नसलेले ‘आॅक्युलोप्लास्टी’ विभाग येथे सुरू झाला होता. परंतु दीड वर्षे होत नाही तोच मेडिकल ...
बाल्या गावंडे हत्याकांडातील फरार आरोपी आणि शहरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकर याला अटक करण्यासंबंधी त्याच्या मालमत्तेकडे पोलीस नजर वळविणार आहेत. गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीची मालमत्ता संलग्न केल्यास तो पोलिसांपुढे शरणागती पत्करतो, हे ध्यानात घ ...
दोन वर्षांत ज्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाई केली, त्यांचे परवाने रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. ...
उपराजधानीच्या ‘एमटीपी’ केंद्रात (मेडिकल टर्मिनेशन आॅफ प्रेग्नंसी) गेल्या पावणेसहा वर्षांमध्ये १ हजार ६५० कुमारी मातांची नोंदणी झाली. तर नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील नोंदींनुसार यापैकी चार कुमारी मातांचा मृत्यू झाला. माहितीच्या अधिकारातून ...
बांधकाम करताना आधी मजुरांची नोंदणी करून नंतरच कामे सुरू करावीत, अन्यथा बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार आणि शासनाच्या कार्यकारी अभियंत्याला जबाबदार धरून कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. ...
अपघातात हात फ्रॅक्चर झालेल्या गरीब चिमुकल्याची अगतिकता आणि मेडिकलने केलेल्या उपेक्षेने अवघे समाजमन गहिवरले. त्याच्या उपचारासाठी शहरातील प्रसिद्ध पेडियाट्रीक आर्थाेपेडिक सर्जन व ग्राहक कल्याण समितीने मदतीचे हात पुढे केले. ...