ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देऊन शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने १.१६ कोटी रुपयांचे इन्ट्रॅक्टिव्ह बोर्ड खरेदी केले. काही शाळांत हे बोर्ड अजूनही पोहचले नाहीत, तर काही शाळांत गेल्या सहा महिन्य ...
विनापरवानगी सातत्याने कामावर गैरहजर असणाऱ्या नागपूर परिक्षेत्रातील तब्बल ५२ कर्मचाऱ्यांवर महावितरणने कामावरून कमी करण्याची प्रक्रिया सुरू केली असून कामात दिरंगाई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक सं ...
सराफा व्यापाऱ्याच्या नोकराकडून लॉकरमध्ये ठेवण्यासाठी घेऊन जात असलेली दोन लाखांची रोकड दोन आरोपींनी मधल्यामध्ये लंपास केली. बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता इतवारी टांगा स्टॅण्डजवळ ही घटना घडली. ...
३०० ते ४०० रुग्ण उपचारासाठी येत असताना नोंदणीसाठी केवळ एकच कर्मचारी आहे. यामुळे रुग्णांना तासन्तास रांगेत लागावे लागते. येथे बसायला खुर्च्या तर नाहीच डोक्यावर छप्परही नाही. यामुळे डोळ्याच्या रुग्णांना कडक उन्हात उभे राहावे लागण्याची वेळ येते. हे विचि ...
विदर्भातील प्रोफेशनल्सच्या यशाची गाथा आणि त्यांच्या जीवनातील चढउताराचा आढावा घेणाऱ्या ‘लोकमत कॉफी बुक टेबल’चे प्रकाशन गुरुवार, २२ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता हॉटेल सेंटर पॉर्इंटच्या पॅलासिओ हॉलमध्ये होणार आहे. ...
वाहतूक पोलिसांनी २६ ते २८ जुलै २०१७ या कालावधीत विशेष मोहीम राबवून २ हजार ९४२ अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई केली आहे. तसेच, ६२६ अल्पवयीन वाहन चालकांच्या पालकांच्या नावाने चालान फाडले आहे.विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या ...
येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत असलेल्या अॅट्रॉसिटी या मराठी चित्रपटाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सत्याचा विपर्यास करून चित्रपटाची कथा रचण्यात आली असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. ...