महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या बहुतेक मुली या गरीब कुटुंबातून आलेल्या असतात. त्यांच्या संवेदनेची जाणीव असलेल्या डॉ. चैतन्य शेंबेकर यांनी मनपाच्या विवेकानंदनगर माध्यमिक शाळेत सॅनिटरी नॅपकीन वेन्डींग मशीन दोन वर्षापूर्वी भेट दिली. विशेष म्हणजे तेव्ह ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) २५० खाटांच्या इमारतीला रुग्णसेवेत रुजू होऊन वर्षे झालीत, परंतु वैद्यकीय शिक्षण विभागाने या वाढीव खाटांना अद्यापही मंजुरीच दिली नाही. परिणामी परिचारिका, तंत्रज्ञ व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्या ...
रेल्वे प्रशासनाने अजनी-अमरावती-अजनी इंटरसिटी आणि अमरावती-जबलपूर-अमरावती सुपरफास्ट एक्स्प्रेसला २६ फेब्रुवारीपासून चांदूर रेल्वेस्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
नागपूर शहरात २०१७ मध्ये १२४२ अपघात झाले असून, यात २३१ नागरिकांचा मृत्यू झाला तर १२५६ जखमी झाले. परंतु गेल्या वर्षी अपघातांना घेऊन केलेल्या जनजागृतीमुळे प्रथमच अपघाताची संख्या कमी झाली. अपघाताचे प्रमाण ९.५४ टक्क्यांनी घटले. ...
रायपूरवरून नागपूरमार्गे दिल्लीला जाणाऱ्या विमानाला आज सकाळी एका पक्ष्याने धडक दिली. या अपघातात पायलटसह प्रवासी बालंबाल बचावले. नागपूरमध्ये हे विमान उतरत असताना हा अपघात घडला. या विमानात दुर्गचे खासदार ताम्रध्वज साहू यांच्यासह १६३ प्रवासी आणि क्रु में ...
शहराचे जुने वैभव टिकावे, तरुणाईला त्याचे महत्त्व कळावे, या उद्देशाने ‘द गुडविल ट्राईब’ व विदर्भ हेरिटेज सोसायटी यांच्या माध्यमातून ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन करण्यात आले होते. ७५ तरुण-तरुणींनी यात सहभागी होऊन महाल परिसरातील लुप्त होत असलेल्या हेरिटेज वास ...