नागपूरसह राज्यातील १२ जिल्ह्यात ‘स्टार्टअप इको सिस्टीम’ सुरू करण्यात येत असून, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ...
युवक काँग्रेसचे नागपूर लोकसभा अध्यक्ष नगरसेवक बंटी शेळके यांना पक्षातर्फे प्रमोशन देण्यात आले आहे. त्यांची अ.भा. युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...
पत्रकाराच्या मुलीची आणि आईची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींचा तपास सहायक पोलीस आयुक्त समाधानकारक पद्धतीने करताना दिसत नाही. उलट ते हेकेखोर पद्धतीने वागून पीडित परिवारावरच दडपण आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून हा तपास काढून तो गुन्हे ...
शासनाने २ नोव्हेंबर २००५ पासून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू झाली. शिक्षकांच्या वेतनातून त्याची कपातही करण्यात येत आहे. परंतु या कपातीचा हिशेबच नसल्याने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात ...
एअर इंडियाच्या मिहानमधील एमआरओ अर्थात विमानांची देखभाल व दुरुस्ती केंद्रात आतापर्यंत २५ बोर्इंग विमानांची तपासणी आणि दुरुस्ती करण्यात आली आहे. एअर इंडियाच्या ताफ्यातील बोर्इंग-७७७ हे २५ वे विमान शनिवारी दुरुस्तीनंतर (चेक-सी) एका विशेष समारंभानंतर शनि ...
युवक बँकेकडे ऋण घेण्यासाठी अर्ज करताना अनुदान किती मिळेल, कुठल्या गोष्टींसाठी ऋण मिळेल, तसेच कर्ज थकलं तर ते कसे वसूल कराल, असे प्रश्न विचारतात. त्यामुळे हा कर्ज थकवेल, अशी एक मानसिकताच बँक व्यवस्थापकांच्या मनात तयार होते. तेव्हा अनुदान व सबसिडीच्या ...
सूक्ष्म वित्त पुरवठा कंपन्या कर्जवसुलीसाठी अत्याचार करीत असतील तर, पीडितांनी स्वत: न्यायाकरिता दाद मागावी असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवून त्रयस्त व्यक्तीद्वारे सूक्ष्म वित्त पुरवठा कंपन्यांविरुद्ध दाखल जनहित याचिका कोणत ...