अतिउत्साहाचा सण असलेल्या होळी आणि धुळवड हे दोन्ही दिवस काहींसाठी नीरस ठरले. रंगाचा संसर्ग झालेले, हाणामारीत व किरकोळ अपघातात जखमी झालेल्या एकूण १५० जणांवर मेडिकल व मेयो रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग् ...
मित्राने नेलेली मोटरसायकल लवकर परत आणली नाही म्हणून झालेल्या वादानंतर परस्पराचा गेम करण्याच्या तयारीत असलेल्या तीन सशस्त्र आरोपींना बेलतरोडी पोलिसांनी अटक केली. त्यामुळे बुधवारी धुळवडीच्या दिवशी एक मोठा गंभीर गुन्हा टळला. ...
महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील तीन कार्यकारी अभियंत्यांसह वित्त व लेखा विभागातील दहा अधिकारी अश्या एकूण १३ वरिष्ठांना त्यांच्या दैंनंदिन कामात अनियमिततेचा ठपका ठेवीत त्यांचेकडून मार्च २०१८ या महिन्याच्या त्यांच्या स्थूल पगारापैकी एकतृतियांश रक्कम ...
संविधनाने दिलेले अधिकार प्राप्त करण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढल्याशिवाय कुटुंबाचे रक्षण करता येणार नाही. आमच्या अधिकारासाठी आम्हीच अशी भावना ठेवून सरकारविरुद्ध रस्त्यावर संघर्ष केल्याशिवाय आवाज बुलंद होणार नाही. तेव्हा आम्ही महिलांनी समाजात संविधानाव ...
उपराजधानीत दरवर्षी शेकडो वाहनांची भर पडत आहे. कामाचा व्यापही वाढत आहे. परंतु प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) रिक्त पदे न भरताच तात्पुरत्या व तदर्थ स्वरूपात पदस्थापना केली जात आहे. नागपूर शहर आरटीओ व पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ...
आईपासून वाट चुकलेला दीड वर्षाचा बिबट जंगलालगतच्या शेतातील पडक्या विहिरीत पडला. वन कर्मचाऱ्यांनी विहिरीत तयार केलेल्या रॅम्पने तो बिबट बाहेर आला आणि जंगलात पळून गेला. ...
कोचमध्ये खूप कचरा साचलेला, शौचालयातील पाणीही संपले. यामुळे संतप्त झालेल्या संत्रागाछी एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी नागपूर रेल्वेस्थानकावर ही गाडी पाऊणतास रोखून धरली. ही घटना गुरुवारी सकाळी ९.०५ वाजता प्लॅटफार्म क्रमांक ६ वर घडली. ...